• Sat. Jul 4th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    उद्धव ठाकरेआजपासून मराठवाडा दौऱ्यावर उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौ-यावर आहेत. हिंगोली, वसमत, सेनगाव, कळमनुरी इथे उद्धव ठाकरेंच्या सभा होतील. नांदेडहून ठाकरे हिंगोलीकडे रवाना होतील.

    ठाकरेंचा विश्वासू शिलेदार, आदिवासींचा चेहरा म्हणून ओळख; आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात

    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होताच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही ठाकरेंनी विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार केलेला नेत्याने ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या…

    पीएमसी बँक कर्जप्रकरणी ४३ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) कर्ज फसवणूक प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हैदराबादमधील किंग कोटी रोडवरील हॉटेल वन कॉन्टिनेंटच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील ४३…

    सायनमधील अनाथाश्रमात लाखोंच्या देणगीवर डल्ला, CCTV फूटेजच्या आधारे रोखपालावर संशय, काय प्रकरण?

    Mumbai News : ‘मानव सेवा संघ’ या अनाथाश्रमात काम करणाऱ्या एका रोखपालाने टप्प्याटप्प्याने ३६ लाखांची रक्कम गायब केल्याचा संशय आहे. तिजोरी असलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासले असता यामध्ये प्रतीक शहा…

    तीन दिवसांत कर भरा, अन्यथा कारवाई! मालमत्ता कर थकबाकीदारांना मुंबई पालिकेचा इशारा

    मुंबई : मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मुंबई महापालिकेने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना पालिकेने कर भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली…

    लोकसभा निवडणुकांची तारीख ठरली; मतदान कधी, मतदार किती, निकाल कधी लागणार? सर्व माहिती एका क्लिकवर

    नाशिक : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाच्या सर्वात मोठ्या उत्सवाची अर्थातच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची राष्ट्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी घोषणा केली. या मतदानाच्या उत्सवातील आकड्यांचा खेळ खास…

    सरकारचा मोठा निर्णय; चित्रपट उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी जागांवर ‘मोफत’ चित्रीकरण

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण करता येणार आहे. चित्रपट उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शनिवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चित्रीकरणातून विविध विभागांना वर्षभरात…

    लोकसभा निवडणुका निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करा : जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

    पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुका निकोप वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते…

    माढा लोकसभेवरून वेगवान घडामोडी;पक्ष श्रेष्ठींकडून निरोप गिरीश महाजन शिवरत्न बंगल्यावर…

    सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून सोलापूरच्या अकलूजमध्ये राजकीय घडामोडी घडल्या आहेत. रविवारी दिवसभर अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या हालचाली दिसून आल्या. माढा लोकसभा मतदारसंघात अकलूज…

    फर्निचरचं दुकान आहे का? खुर्च्या बनवताय का? भाजपच्या ४०० पारच्या नाऱ्याची ठाकरेंकडून खिल्ली

    मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होत आहे. या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात आज इंडिया आघाडीची आज…

    You missed