• Sun. Sep 20th, 2026

सायनमधील अनाथाश्रमात लाखोंच्या देणगीवर डल्ला, CCTV फूटेजच्या आधारे रोखपालावर संशय, काय प्रकरण?

सायनमधील अनाथाश्रमात लाखोंच्या देणगीवर डल्ला, CCTV फूटेजच्या आधारे रोखपालावर संशय, काय प्रकरण?


Mumbai News : ‘मानव सेवा संघ’ या अनाथाश्रमात काम करणाऱ्या एका रोखपालाने टप्प्याटप्प्याने ३६ लाखांची रक्कम गायब केल्याचा संशय आहे. तिजोरी असलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासले असता यामध्ये प्रतीक शहा एक पिशवी घेऊन आतमध्ये जात असल्याचे दिसले. तसेच प्रतीक कामावरही येत नसल्याने त्यानेच ही चोरी केल्याचा संशय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed