शिर्डीत मविआचं टेन्शन वाढणार? उत्कर्षा रुपवतेंनी घेतली आंबेडकरांची भेट
अहमदनगर (शिर्डी) : लोकसभा निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहे. जसं जसं उन्हाचा पारा चढतोय तसेच राजकारण देखील तापायला लागले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या…
दिंडोरी लोकसभेसाठी मविआकडून भास्कर भगरेंना मिळाली उमेदवारी
शुभम बोडके, नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार अशा चर्चा सुरू होत्या. अखेर आज शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भास्कर भगरे…
पीयूष गोयल यांच्या विधानानंतर आदित्य ठाकरे आक्रमक; भाजपकडून मुंबईच्या विकासात मिठाचा खडा टाकण्याचे काम
मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार पीयूष गोयल यांनी शहरातील झोपडपट्ट्यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. गोयल यांनी एका मुलाखतीत मुंबई शहरातील झोपडपट्ट्या शहरातून काढून…
जितेंद्र आव्हांडांचे शिंदे गटावर मोठं वक्तव्य, म्हणाले- हे केवळ नियमांचे उल्लंघन नाही तर…
मुंबई: लोकसभेच्या निवडणुका खुल्या, मोकळ्या, वातावरणात व्हाव्या ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादी मधून आदर्श आचारसंहितेचा भंग करण्यात आला…
मात्र बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असं असेल तर मी जाणार नाही, सुरेश साखरेंची स्पष्टोक्ती
नागपूर: महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्याम बर्वे यांच्या विरोधात बंड पुकारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुरेश साखरे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे…
माझ्या आई, बहिणी त्यांना माफ करणार नाही,प्रतिभा धानोरकरांचे सुधीर मुनगंटीवारांना प्रत्युत्तर
चंद्रपूर: यवतमाळ जिल्हातील आर्णी येथे सुधीर मुनगंटीवार यांची सभा झाली होती. या सभेत प्रतिभा धानोरकर यांच्यावर मुनगंटीवार यांनी टीका केली होती. मुनगंटीवार म्हणाले की, मी जे केलं आहे ते त्यांच्या…
रत्ने आणि दागिने आभूषण पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण
मुंबई दि 30 : रत्ने आणि दागिने निर्यात संवर्धन प्रोत्साहन परिषद देशाच्या निर्यात प्रोत्साहनाला पुढे नेण्यासाठी सरकारने सुरू केलेला सर्वात महत्त्वाचा उपक्रम असून रत्न आणि दागिने निर्यातीस प्रोत्साहन देण्यात परिषदेची…
‘चुनाव का पर्व, देश का गर्व ‘ या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा : जिल्हाधिकारी
नांदेड दि. ३० : जगातल्या सर्वात मोठया लोकशाही देशाच्या मताधिकार स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्यासाठी आपण निवडणूक कार्यावर आहोत. लोकशाहीच्या या अभिव्यक्ती मध्ये निवडणुकांमधील मताधिकार, मतदान प्रक्रिया राबविताना राष्ट्रीय कर्तव्याचे भान प्रत्येक…
माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा दिवस; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया
बारामती: फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात चर्चा असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन प्रमुख उमेदवारांची आज शनिवारी घोषणा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाने बारामतीमधून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे…
कामावर आला नाही म्हणून मालक मजूराच्या खोलीत गेला, दरवाजा उघडताच बसला धक्का, काय घडलं?
निलेश पाटील, जळगाव: सावदा ते कोचूरच्या दरम्यान असलेल्या शेतात वास्तव्यास असणार्या शेतमजुराची हत्या झाल्याची घटना घडली आहे. मात्र अवघ्या चार तासांमध्ये या हत्येचा उलगडा झाला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या…