BJP खासदार हेगडेंच्या ‘घटना बदलायची’ वक्तव्याची चिंता वाटते, पवारांचा मोदींवर घणाघात
दीपक पाडकर, बारामती : पक्ष, घड्याळ, झेंडा या सगळ्याची चोरी झाली. किरकोळ काही नाही, होलसेल चोरी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला, हे सगळ्या देशाला माहिती आहे. जे घेऊन…
सासरच्यांकडून विवाहितेचा छळ, त्रासाला कंटाळली, टोकाच्या निर्णयानं चिमुकलीचं मातृछत्र हरपलं
परभणी: आम्हाला मुलगा पाहिजे होता पण तुला मुलगीच झाली, असे म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली. छोट्या मोठ्या कारणावरून टोमणे देऊन मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. विवाहितेच्या वडिलांनी…
भंडारा गोंदिया लोकसभा : नाना पटोलेंचा सूचक इशारा, इच्छुकांच्या आशा उंचावल्या
भंडारा : प्रदेशाध्यक्ष या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढावे लागणार आहे. त्यामुळे मला एकट्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघापुरते…
…तर आम्ही त्यांचे काम करणार नाही, भाजप पदाधिकाऱ्यांचा थेट इशारा, महायुतीत गटबाजीला उधाण
बुलढाणा: राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. सर्वच पक्षांमधील प्रमुख राजकीय पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात होणारी लोकसभेची निवडणूक ही पहिलीच मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे. लोकसभेच्या…
‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत
मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर हिंदुजा रुग्णालयातील स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. महिलांनी…
शांततापूर्ण व निर्भय निवडणुकांसाठी यंत्रणांनी दक्ष राहावे : मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
भंडारा दि. २२ : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी आज ११ भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक विषयक पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस…
मुंबईतील ऑस्ट्रेलियाच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट
मुंबई, दि. २२ : ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती…
मित्र गप्पा मारत बसले होते,तेवढ्यात दुचाकीवरुन दोघे आले, बंदूक काढली अन् धाड…धाड…धाड…
शिर्डी: सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांची नगरी आता वाढत्या गुन्हेगारीमुळे नेहमीच चर्चेत येत आहे. दरम्यान गुरुवारी भरदिवसा झालेल्या गोळीबारानंतर शिर्डीकरांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.…
चंद्रपूरची उमेदवारी कुणाला? काँग्रेसमधील २ गटात जुंपली, सोशल मीडियावर ‘तिकीट वॉर’
चंद्रपूर : विदर्भातील बहुचर्चित चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहीर झालेली असताना काँग्रेसकडून उमेदवारीचा घोळ अद्याप कायम आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार…
बॉडी मसाजर म्हणजे ‘सेक्स टॉय’ नव्हे! मुंबई हायकोर्टाने सीमाशुल्क आयुक्तांना सुनावले, काय प्रकरण?
मुंबई : ‘बॉडी मसाजर हे प्रौढांसाठी ‘सेक्स टॉय’ असल्याचे समजून त्याचा समावेश प्रतिबंधित वस्तूंच्या गटात करता येऊ शकत नाही’, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने सीमाशुल्क आयुक्तांची कारवाई नुकतीच चुकीची…