• Fri. Jul 3rd, 2026

    Month: March 2024

    • Home
    • पत्नीचं प्रेमप्रकरण, पतीला राग अनावर अन् घडलं भयंकर, बारामतीत तरुणाची दिवसाढवळ्या हत्या

    पत्नीचं प्रेमप्रकरण, पतीला राग अनावर अन् घडलं भयंकर, बारामतीत तरुणाची दिवसाढवळ्या हत्या

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पत्नीशी असलेल्या प्रेमसंबंधातून बारामती येथील एका तरुणाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बिबेवाडी येथे घडली आहे. काय आहे प्रकरण? पोलिसांनी या प्रकरणी तपास…

    दिंडोरीत महायुतीला टक्कर! आघाडीची जुळवाजुळव यशस्वी ठरणार? भाजपचा गड आघाडी भेदणार?

    शुभम बोडके, नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा मागील तीन लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचा गट राहिला आहे. २००९ आणि १४ निवडणुकीत भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण हे निवडून आले होते. तर २०१९च्या…

    जनता ठामपणे महाराजांसोबत, शाहू महाराज छत्रपतींसाठी संभाजीराजेंची भावनिक पोस्ट व्हायरल

    कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची अधिकृत घोषणा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांचे नाव…

    कर्ज फेडण्यासाठी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडनं केलं तरुणीचं अपहरण, मुलीच्या आईला कॉल करून सांगितलं…

    नागपूर : राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयएचे) अधिकारी असल्याचे सांगून प्रेमीयुगुलाने तरुणीचे अपहरण केले. पोलिसांनी वेळीच हालचाली करून अपहरण तरुणीची सुटका करून प्रेमीयुगुलाला बेड्या ठोकल्या. स्वप्निल दिलीप मरसकोल्हे (वय २४) आणि…

    देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

    नांदेड: आपल्या सुनबाईला उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची नाराजी अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर दूर झाली आहे. शुक्रवारी मेव्हणे अशोक चव्हाण यांच्या…

    काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर; नव्या चार उमेदवारांची घोषणा; नागपूर, रामटेक, गडचिरोली आणि भंडारा-गोंदियाचा समावेश

    मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यातील दुसरी यादी जाहीर केली आहे. देशपातळीवर काँग्रेसची ही चौथी यादी असून यात एकूण ४५ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील चार उमेदवारांचा समावेश आहे.…

    बारामतीतील जनता त्यांना बरोबर धडा शिकवेल, विजय शिवतारेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

    बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढवण्याचे मी निश्चित केले आहे. ही लढाई पवार विरुद्ध सामान्य जनता अशी आहे. त्यामुळे लोकांच्या हितासाठी आणि लोकशाही मूल्य जपण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. उमेदवारी…

    मतदान केंद्रावर मतदान घेण्यासंबंधी दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे

    सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार आणि सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर मतदारासंघातील क्षेत्रीय अधिकारी,मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांच्यासाठी मतदान घेण्याबाबतचे प्रशिक्षण संपन्न.. सोलापूर, दि. २३ (जिमाका): जिल्ह्यातील…

    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य

    नागपूर, दि.23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटविण्याकरिता मतदान ओळखपत्रासह (EPIC) 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरलेले आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा क्षेत्रात…

    रस्त्यावर बंद पडलेला ट्रक, अंदाज न आल्यानं भरधाव बाईकची धडक; भीषण अपघातात बाप-लेकाचा अंत

    पंकज गाडेकर, वाशीम: संभाजीनगर नागपूर महामार्गावर किन्हीराजा गावाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येत असलेल्या दुचाकीची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील बाप, लेक जागीच ठार झाले तर…

    You missed