डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
ठाणे दि. 3 : नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच…
‘एनएचएआय’चा अधिकारी अटकेत, लाच घेताना सीबीआयने पकडले; घरातून ४५ लाख रुपये जप्त
नागपूर : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) प्रकल्प संचालकांना लाच प्रकरणात अटक केली. २० लाख रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आली. लाचखोर अधिकाऱ्याच्या घरातून…
‘मविआ’त तिढा कायम, नेमकं कुठं अडलं? वंचितची काय असणार भूमिका? प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत चर्चा कायमच आहे. एकीकडे वंचितने तीन लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात अकोला, वर्धा, सांगलीचा समावेश आहे. त्यामुळे मागील…
पुण्याच्या हद्दीपासून आत येण्यास जड वाहनांना बंदी; ओलांडताना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, पुणे पुण्यातून पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर, अहमदनगर व इतर ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या जड वाहनांना शहराच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. येत्या मंगळवार पासून…
हा हक्काचा मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची इच्छा- शरद पवार; महादेव जानकर सोबत आले तर…
बारामती: वंचित बहुजन आघाडीची ताकद महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगली आहे. त्यांना बरोबर घेण्याची माझीही वैयक्तिक इच्छाआहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील हक्काचा एक मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रीय…
मातब्बर राजकारणी ‘भिडूं’चा एकत्र प्रवास, दिलीप वळसे पाटील अन् शिवाजीराव आढळराव पाटील एकाच गाडीत
Dilip Valse Patil-Adalrao Patil: शिवाजीराव आढळराव पाटील हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र, काही कारणाने दुरावा आल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आढळराव पाटील यांनी तीन टर्म शिरूर लोकसभा मतदार…
भाजपची दुसरी यादी ८ मार्चला? महाराष्ट्रात आजवर न घेतलेला निर्णय घेणार; मित्रपक्षांना मान्य होणार का जागावाटपाचे सूत्र
मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४साठी भाजपने ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपला महाराष्ट्रात जास्ती जास्त जागा जिंकाव्या लागतील. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक जागा असलेले राज्य आहे.…
भरधाव स्विफ्ट ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकली, देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, चौघांचा जागीच अंत
लातूर : लातूर – नांदेडहून देव दर्शनासाठी तुळजापूरकडे जाणार्या भाविकांची कार ऊसाच्या ट्रॅक्टरवर जोरदार आदळून झालेल्या भीषण अपघातात कारमधील ड्रायव्हरसह चार भाविक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघातात एकजण…
पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र ठरणार ‘ताडोबा भवन’, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास
चंद्रपूर, दि. 3 : ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. आज येथे देश विदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत…
‘जागतिक श्रवण दिवसा’निमित्त राज्यपालांच्या हस्ते २५० मुलांना मोफत श्रवणयंत्राचे वाटप
मुंबई, दि.3 – देशात जवळपास 6.3 कोटी लोकांना बहिरेपणा व कमी ऐकू येण्याची समस्या आहे. यातील 0 ते 14 वयोगटातील मुलांची संख्या लक्षणीय आहे. पाच वर्षाखालील मुलांना विकलांगतेचे प्रमाणपत्र मिळत…