• Fri. Jul 10th, 2026

    Maharashtra Rain Live Updates 10th July 2026 : महाराष्ट्र-मुंबईमधील पावसाचे आणि चालू घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर

    ByMH LIVE NEWS

    Jul 10, 2026 #assembly monsoon session, #Central Railway Cancelled Trains, #Gold Silver Price Live, #Latest Maharashtra News Live, #Lonavala Landslide, #maharashtra breaking news live, #maharashtra heavy rain, #Maharashtra Monsoon 2026, #Maharashtra Monsoon Session 2026 Live Updates, #maharashtra news live, #Maharashtra News Live Updates in Marathi, #Maharashtra Rain Live Updates, #maharashtra weather today, #marathi news live, #marathi news live updates, #Mumbai Local Train Status, #mumbai pune expressway traffic, #Mumbai Pune Rain Updates, #mumbai pune traffic, #Mumbai rain update, #Palghar Rain Alert, #Petrol Diesel Price Today, #Pune Lohagad Sahil Goyal Case Live Updates, #pune rain news, #pune school holiday, #school holiday, #sensex today, #Share Market Today, #sunetra pawar news, #Thane School Closed, #आजचे पेट्रोल-डिझेल दर, #पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाईव्ह न्यूज, #पुणे लोहगड केतन अग्रवाल केस लाईव्ह अपडेट, #पेट्रोल-डिझेल दर, #महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स, #महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाची तारीख, #महाराष्ट्र बातम्या लाईव्ह, #महाराष्ट्र मान्सून अपडेट, #मुंबई पुणे पावसाचे अपडेट्स, #मुंबई मान्सून अपडेट्स, #मुंबई रेन अपडेट्स, #मुंबई-पुणे रेन अपडेट्स, #सोने-चांदी आणि पेट्रोल-डिझेलचे दर
    Maharashtra Rain Live Updates 10th July 2026 : महाराष्ट्र-मुंबईमधील पावसाचे आणि चालू घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर

    Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई-पुणे मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द, कोणत्या ट्रेन राहणार सुरू? संपूर्ण यादी

    लोणावळा-कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. मार्गावरील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने तिन्ही मार्ग पूर्ववत होण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवासाचे नियोजन करता यावे यासाठी मध्य रेल्वेने १० ते १७ जुलैदरम्यान पुणे-मुंबई मार्गावरून धावणाऱ्या महत्त्वाच्या २२ नियमित आणि आठ विशेष गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed