• Thu. Jul 9th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • मनरेगाच्या माध्यमातून नागरिकांची समृद्धीकडे वाटचाल – राज्यपाल रमेश बैस

    मनरेगाच्या माध्यमातून नागरिकांची समृद्धीकडे वाटचाल – राज्यपाल रमेश बैस

    पालघर दि ७ : आदिवासी भागात ‘प्रत्येक हाताला काम’ देण्याची आवश्यकता आहे. काम करताना सिंचनाची सोय म्हणजेच ‘प्रत्येक शेताला पाणी’ उपलब्ध करून दिले, तर मनरेगामार्फत अधिक चांगले काम होऊ शकते.…

    एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही; आदिवासी विकास विभागामार्फत मागेल त्याला घरे देणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

    धुळे, दिनांक 7 मार्च, 2024 (जिमाका वृत्त): आदिवासी विकास विभागाच्यावतीने आगामी काळात राज्यात मागेल त्याला घरकुल देण्याचा मानस असून एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकास…

    तीन राज्य माहिती आयुक्तांचा शपथविधी

    मुंबई, दि.७ : महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी मकरंद मधुसूदन रानडे, शेखर मनोहर चन्ने, डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ दिली. आज मंत्रालयात राज्य…

    उद्योग स्नेही धोरणामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र पसंतीचे राज्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि.७ : उद्योग स्नेही धोरणामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे पसंतीचे राज्य ठरले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई येथे जपानच्या इशिकावा येथील उद्योजकांच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत…

    चंद्रपूर काँग्रेसमध्ये ट्विटर वार: आमदार प्रतिभा धानोरकर यांनी साधला निशाणा; म्हणाल्या, माझ्या भेटीगाठी फक्त…

    चंद्रपूर: चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळविण्यासाठी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार उत्सुक आहे.शिवानी वडेट्टीवार हिने आपण लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. चंद्रपूर जिल्हातील राजकीय…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी, ९ मार्च रोजी सातारा जिल्ह्यातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन

    मौजे मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन पाटणमधील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन, मौजे दरे येथील बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण सातारा :…

    तुम्हाला ‘मोठा भाऊ’ करतो! जागावाटपानं नाराज अजित पवारांना शहांची ऑफर; दादा काय करणार?

    मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीत जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्रात होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्री अजित पवार, देवेंद्र…

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फार्मर टूल किट, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप 

    मुंबई, दि. ७: मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या पुढाकाराने अल्पभूधारक शेतकऱ्यांना फार्मर टूल किट व शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग व त्यालाच जोडलेला डेस्क अशा नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे (इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन किट…

    ८ दिवसांत पुरावे द्या नाहीतर महाराष्ट्रभर शरद पवार खोटे आरोप करतायेत असं सांगेन : सुनील शेळके

    मावळ ( पुणे) : शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मला वाईट वाटते आहे. साहेबांनी कधीच वैयक्तिक टीका केलेली नाही. त्यांना ही खोटी माहिती देण्यात आली. मी कोणत्याही कार्यकर्त्याला दमदाटी केलेली…

    महिलांच्या सर्वांगीण विकासाचे चौथे महिला धोरण उद्या जाहीर करणार – मंत्री आदिती तटकरे

    मुंबई, दि. ७: महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले व या ध्येयासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारे राज्याचे चौथे महिला धोरण उद्या महिला दिनी म्हणजेच ८ मार्च २०२४ रोजी जाहीर…

    You missed