राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलची नवीन इमारत उभारण्यास सर्वतोपरी मदत करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि. ८ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गोरगरीबांच्या सेवेचा दिलेला संदेश शिरोधार्य मानत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल गेल्या 50 वर्षापासून सेवारत आहे. अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने रुग्णांना अधिक चांगली…
आधीच बँड वाजला आहे, त्यात स्वत:ची…; गडकरींना ऑफर उद्धव ठाकरेंना फडणवीसांचे उत्तर
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी नितीन गडकरींची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसल्याने उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांना शिवसेनेची ऑफर दिली. नितीन गडकरींना पक्षाचे निमंत्रण देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Holi Special Train : होळीसाठी पुण्यातून विशेष रेल्वे, पाहा गाड्यांचं वेळापत्रक
म. टा. प्रतिनिधी, पुणे : होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुण्यातून कानपूर, थिविम, सावंतवाडी रोड आणि दानापूर साठी विशेष एक्स्प्रेस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.…
आयशर -ट्रकचा भीषण अपघात; तीन ठार, एक गंभीर जखमी- दोन वाहनांचा अक्षरशः झाला चुराडा झाला
बुलढाणा: जिल्ह्यात एका मोठ्या अपघाताचा वृत्त समोर येत आहे. यामध्ये दोन्ही वाहनांचा दर्शनीय भागाचा अक्षरचा चुराडा होत २ जण जागीच ठार तर १ जण रुग्णालयात येत असताना मृत्यू झाल्याची घटना…
आजी-माजी आमदाराच्या मध्ये बसण्याची धडपड, काँग्रेस पदाधिकाऱ्याचा मजेशीर व्हिडिओ
अकोला : आजी आणि माजी आमदाराच्या मध्ये बसण्यासाठी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने धडपड केल्याचा मजेशीर प्रकार पाहायला मिळाला. मंचावर समोरच्या रांगेत बसलेल्या दोघांच्या मध्ये जागा मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्याचे प्रयत्न सुरु होते. अकोल्यात…
विषमुक्त शेतीसाठी सरकारी नोकरीवर पाणी, गांडूळ खतापासून लाखोंचे उत्पन्न, काव्या दातखिळे यांची यशोगाथा
जुन्नर: विषमुक्त शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मुंबईतील नोकरी सोडून जुन्नर तालुक्यातील मूळ गावी दातखिळेवाडीला परतलेल्या काव्या दातखिळे सध्या परिसरात उद्योजक म्हणून नोवारूपाला आल्या आहेत. शेतीमध्ये ‘करिअर’ करून कृषीकाव्या सध्या…
Tata powers green- vehicle charging station | हरित इ-वाहन चार्जिंग केंद्राचे जाळे विणण्यात टाटा पॉवरचा पुढाकार | tata power’s initiative in establishing a network of green e-vehicle charging station| Maharashtra Times
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई :मुंबईतील जवळपास साडेसात लाख ग्राहकांना वीज देणाऱ्या टाटा पॉवर कंपनीने १ हजारहून अधिक ‘हरित ई-वाहन चार्जिंग पॉईंट्स’चे जाळे उभे केल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये निवासी सोसायट्यांसह…
कमळावर लढणाराच जिंकेल, दक्षिण मुंबईवरुन शिवसेना-भाजपात रस्सीखेच? शिंदेंची धाकधूक वाढली
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. गेल्या लोकसभेला शिवसेना-भाजपने युतीत लढताना मुंबईत प्रत्येकी तीन-तीन जागा लढवल्या होत्या. मात्र…
क्रेडिट कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी मी सांगतो तसे करा, ग्राहकांना फोन अन् ओटीपीची मागणी, लाखाेंचा गंडा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेशनसाठी मी सांगतो त्या पद्धतीने मोबाइलवर कृती करा,’ असे सांगून भामट्यांनी तीन वेगवेगळ्या ग्राहकांकडून गोपनीय ‘ओटीपी’ मिळवून बँक खात्यातून परस्पर आठ लाख ५२ हजार…
साहसी पर्यटनातही ‘नारीशक्ती’, दीड हजार किमीचा पल्ला गाठला, उपराजधानीतील महिला ठरल्या ‘बाइकर्स क्वीन्स’
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: साहसी पर्यटनात महिला कुठेही मागे नाहीत, हे दर्शविण्यासाठी सीएसी ऑलराउंडर्सने घेतलेल्या ऑल विमेन बाइकिंग टूरमध्ये नागपूरच्या सहा महिला बाइकर्सनी १ हजार ४४० किलोमीटरचे अंतर पूर्ण करत…