‘एमटीडीसी’चा ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम ‘स्कोच’ पुरस्काराने सन्मानित
मुंबई, दि.१५:-पर्यटन स्थळांचा पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाची दखल घेऊन महामंडळाला प्रतिष्ठित ‘स्कोच’च्या (SKOCH) रौप्य पुरस्काराने…
‘महाखादी कला-सृष्टी २०२४’ चे १६ फेब्रुवारीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, १५ :- स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील जनतेला एका धाग्याने बांधण्याचे आणि स्वदेशीचा स्वाभिमान मनामनात जागवण्याचे काम खादी या महावस्त्राने केले. खादीला आजही मोठी मागणी आहे. खादी उद्योगातील लघु उद्योजकांना व्यासपीठ…
घडामोडी कराव्याच लागतात! खासदार असताना खासदारकी लढवणाऱ्या पटेलांचं सूचक विधान
मुंबई: राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. भाजपनं राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तीन नावांची घोषणा केली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना यांनी प्रत्येकी १…
पुढील स्थानक चिखलोली; अंबरनाथ व बदलापूरदरम्यानच्या नव्या स्थानकासाठी कार्यादेश
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : शहरातील दळणवळणाच्या दृष्टीने रेल्वे विकासात महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या चिखलोली रेल्वेस्थानकाच्या कामाची निविदा अखेर मंजूर झाली आहे. ७३.९२ कोटी रुपयांच्या निधीतून स्थानक उभारणीचे काम केले जाणार…
अनोळखी व्यक्तीवरील विश्वास व्यवसायिकाला पडला महागात, कॉलसेंटरच्या मोहापायी तब्बल ४५ लाख गमावले
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: कुरियर आणि आधारकार्ड नोंदणीचा व्यवसाय सोडून अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून कॉल सेंटर सुरू करण्याचा मोह दहिसरमधील एका व्यावसायिकाला चांगलाच महागात पडला. नितीन बोरकर नावाच्या व्यक्तीच्या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, दि. १५ :- संत सेवालाल महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या…
पौषवारीत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी केला हात साफ, घरी येताच भाविकांना धक्का, लाखोंचे दागिने गायब
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा…
गुटखा-सुपारीवर जम्बो कारवाई, सोयाबीनमागे दडवलेला २१ लाखांचा गुटखा हस्तगत, दोन संशयितांना अटक
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सोयाबीनच्या गोण्यांमागे गुटखा, स्वादिष्ट सुपारी व गुंगीकारक पदार्थांची वाहतूक करणारा एक कंटेनर नाशिक ग्रामीण पोलिसांनी टाके-घोटी या भागात अडवला. २१ लाखांचा अवैध गुटखा व कंटेनर…
लघु उद्योजकांना ‘भूखंड’ मिळेना? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे प्रस्ताव प्रलंबित
पुणे : परराज्यासह परदेशातील बड्या कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी राज्य सरकार पायघड्या घालत आहे. मात्र, छोट्या व्यवसायातून उभारी घेऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या छोट्या लघुउद्योजक स्थानिक भूमीपुत्रांना महाराष्ट्र औद्योगिक…
नवरा सासूला दरवर्षी पैसे देतो, म्हणून आमचे संबंध बिघडले; ऐकताच न्यायाधीशांनी महिलेला सुनावलं
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘आईसाठी वेळ, पैसा खर्च करण्यासारखे कृत्य हे छळवणूक व कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकारात मोडत नाही’, असे निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयाने एका महिलेचा पुनर्विलोकन अर्ज नुकताच…