तुलसीदास किलाचंद उद्यानातील शिल्पातून प्रेरणा मिळेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि, २२ : गिरगाव चौपाटी येथील सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानात उभारण्यात आलेल्या महान देशभक्तांच्या शिल्पातून सर्वांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सेठ तुलसीदास किलाचंद…
गौतम बुद्धांचे विचार संपूर्ण जगाला आव्हाने पेलण्यासाठी उपयोगी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई दि. २२ : भारत आणि जपानचे ऐतिहासिक काळापासून अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचारातून भारतामध्ये जो विचार निर्माण झाला, त्याचा जगामध्ये प्रसार झाला व लोकप्रिय ठरला. बुद्धांचे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् नारायण राणेंची बंद दाराआड चर्चा, राजकीय चर्चांना उधाण
मुंबई : भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बंद दाराभेट झाली आहे. भेट घेतल्याने आता या भेटीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झालं आहे. ही…
‘मार्ड’ संघटनेच्या डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
मागण्यांबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार मुंबई, दि. २२: मार्ड संघटनेच्या डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच गेल्या ७ फेब्रुवारीला सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक…
पर्यटन विकासातून दुर्गम भागातील नागरिकांना रोजगाराची संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
श्री क्षेत्र महाबळेश्वर, ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याचे पर्यटनाच्या दृष्टीने जतन करणार मुनावळे येथे महिन्याभरात वॉटर स्पोर्टस सुरू करणार मुंबई, दि. २२: सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळांच्या…
जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांगासाठीचे पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या कामास गती द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २२: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगासाठी पुनर्वसन केंद्र उभे राहावे, यासाठी गतीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दिव्यांग वित्त…
कुठेही चिरफाड न करता घशातून माशाचा काटा काढला, दोन महिन्यांपासून होता अडकलेला
रत्नागिरी: कोकणात चिपळूण तालुक्यात डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अनेक अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कॅन्सर रुग्णांसाठी हे रुग्णालय जीवदान ठरलं आहे. अनेक कॅन्सर रुग्ण बरे करण्यात या रुग्णालयातील डॉक्टरांना यश…
निर्यात क्षेत्रात कोकण विभाग प्रथम, राज्य निर्यात पुरस्करांचे वितरण, २४ संस्थासोबत सांमजस्य करार
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: राज्यातील एकूण ५३ उद्योग घटकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात ५३ पैकी २० पुरस्कार पटकावून संपूर्ण राज्यात…
घरगुती सामान घेण्यासाठी मुंबईला निघाले, रेल्वे स्लो झाल्याचं समजून उतरण्याचा प्रयत्न, पण…
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे-मुरडवेवाडी येथील रहिवासी आणि कनेडीतील दूरसंचार केबल व्यावसायिक सचिन बाळकृष्ण सावंत (वय ३९) हे बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास एक्स्प्रेसमधून उतरत असताना तोल जाऊन…
शेअर ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष, बनावट अॅपच्या साह्याने व्यापाऱ्याची कोट्यवधींची फसवणूक
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक शहरात आलिशान वाहनांच्या दालनांचे मालक असलेल्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्याला सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून साडेसात कोटी रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवत गंडा घातला. अवघ्या काही…