• Fri. Jul 3rd, 2026

    Month: February 2024

    • Home
    • नितेश राणे ‘वेडा आमदार, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये- प्रकाश आंबेडकर

    नितेश राणे ‘वेडा आमदार, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये- प्रकाश आंबेडकर

    अकोला : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलिसांवरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.नितेश राणेंच्या वक्तव्याला फार महत्त्व देऊ नये, असे म्हणत आंबेडकरांनी…

    ताणतणाव निवारणासाठी खेळ हा उपचार; अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तंदुरुस्त राहण्यासाठी खेळत राहावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    जळगाव दि. 23 ( जिमाका ) – खेळ हे ताणतणाव कमी करण्यासाठी एक उत्तम उपचार आहे. महसूल सारख्या सतत कार्यमग्न असलेल्या विभागात मानसिक आरोग्य चांगले राखणे हे एक आव्हान असते.…

    विषबाधा झाल्याचा दावा करत धर्मरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी फोडली बेकरी

    पुणे: कोणत्याही वस्तूची एक्सपायरी झाल्यानंतर त्यांचा वापर करणे टाळायला हवे. मात्र काही विक्रेत्यांकडून मुदत संपलेले खाद्यपदार्थ विकले जातात. पुण्यातील कात्रज परिसरामध्ये असणाऱ्या बेकरीतील आईस्क्रीम खाऊन विषबाधा झाल्याचा आरोप करत कात्रज…

    कनिष्ठ लिपिकाला निर्घृणपणे संपवलं, बंद पडलेल्या कंपनीच्या रूममध्येच टाकला मृतदेह

    प्रियंका पाटील शेळके – बोबडेअहमदनगर: शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. कोयता हल्ला, दोन गटात हाणामारी अशा घटना सर्रासपणे घडत आहेत. दरम्यान हत्येच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशीच एक…

    गुरू शिष्याची एकाच दिवशी चटका लावणारी एक्झिट, जोशी सरांनी राजेंद्र पाटणींना आमदार बनवलेलं!

    भाजपचे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांची प्राणज्योत शुक्रवारी मालवली. तर पाटणी यांचे गुरू राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचेही आज सकाळी निधन झाले. गुरू शिष्याची जोडी म्हणून जोशी-पाटणी…

    तुतारी वाजेल की फक्त हवा निघेल? खासदार विखेंनी रोहित पवारांना डिवचलं

    अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यावर सध्या विविध प्रतिक्रिया येत असून त्या आधारे घोषणा आणि टीकाही सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

    मराठी कलात्मकतेचे समीर जैन यांच्याकडून कौतुक, बीसीसीएलच्या व्हीसीएमडींची मायमराठी महोत्सवास भेट

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई :‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे ‘मायमराठी… उत्सव मराठीचा’, हा चित्रकला, भाषा, इतिहास, परंपरा यांचा अनोखा सोहळा फोर्ट येथील द टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीखाली आयोजित करण्यात आला आहे. मायमराठी उत्सवास…

    दिमाखदार सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांचे वितरण

    ‘वाय’ चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट दीपक डोब्रियाल आणि मृण्मयी देशपांडे ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिनेत्री संजय पाटील यांचे ‘आभाळसंग मातीचं नांदन’ ठरले उत्कृष्ट गीत मुंबई, दि. २३: सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, कलाकारांचे…

    ज्युनिअर कॉलेज अन् MIDCचं स्वप्न अधुरंच राहिलं, मनोहर जोंशी सरांच्या निधनाने गावकरी हळहळले

    रायगड : माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचं निधन झालं. दोन दिवसांपूर्वी हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु आज पहाटे उपचारादरम्यान त्यांनी…

    आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास…; नाशिक महापालिकेचे ५० टक्के मनुष्यबळ निवडणूक कामात

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेत आधीच नोकरभरतीअभावी मनुष्यबळाची कमतरता असताना आता लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेच्या विविध संवर्गांतील ५० टक्के कर्मचाऱ्यांची सेवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे…

    You missed