• Thu. Jul 2nd, 2026

    Month: February 2024

    • Home
    • महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

    महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

    पुणे दि.२४: देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात…

    नांदेडमध्ये काँग्रेसला खिंडार; अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत ५५ माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेश

    नांदेड: माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला पहिला धक्का बसला आहे. काँग्रेसचे ५५ माजी नगरसेवकांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.खासदार अशोक चव्हाण यांच्या…

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

    पुणे, दि. २४: कुकडी डावा कालव्याचे तसेच घोड डावा आणि घोड उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन १ मार्चपासून सोडण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी…

    नीरा कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

    पुणे, दि. २०: नीरा डावा कालव्याचे पहिले उन्हाळी आवर्तन १६ मार्चपासून तर नीरा उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन ८ मार्चपासून सोडण्यात यावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित…

    खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

    पुणे, दि. २४: खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन ४ मार्चपासून सोडण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे महानगरपालिकेतर्फे पाणी…

    मंत्रालयात संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

    मुंबई, दि. 23 :- संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे…

    सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ठाणे, दि.24 (जिमाका) : प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे स्वतःचे घर असावे, असे स्वप्न असते. हे शासन सर्वांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे येथील राम…

    आव्हाड, तुतारी वाजवून दाखवा अन् १ लाख घेऊन जा! मिटकरींचं चॅलेंज; पण चेक लिहिताना गंडले

    अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या निवडणूक चिन्हाचा अनावरण सोहळा रायगडावर संपन्न झाला. या सोहळ्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, सुमन पाटील,…

    Pune Accident: पुन्हा नवले पुलावर विचित्र अपघात, आठ ते नऊ वाहनं एकमेकांवर धकडली, अन्…

    पुणे: ट्रक चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अनेक अपघात पुण्यातल्या नवले पुलावर होत असतात. काही दिवसांपूर्वीही नवले पुलावर अपघात झाला होता. दरम्यान आज देखील नवले पुलावर एक विचित्र अपघात झाला आहे.…

    ‘वर्षा’बाहेर वडापाव विकणार; फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीवरुन फेरीवाले संतापले

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याचा दावा करून महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली फेरीवाले २७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर वडापाव, चहा,…

    You missed