• Tue. Jun 9th, 2026

    मंत्रालयात संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

    ByMH LIVE NEWS

    Feb 24, 2024
    मंत्रालयात संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

    मुंबई, दि. 23 :- संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

    यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी नितिन राणे, राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

    0000

    गजानन पाटील/स.सं

    समाजहितासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे पद्म पुरस्कारांसाठी सुचविणार – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
    बुटीबोरी येथील फूडपार्क प्रकल्पाला इमारत पूर्णत्वाचा दाखला देण्याबाबत कार्यवाही करा – कृषि मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
    गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेणार – राज्यमंत्री आशिष जयस्वाल – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed