वधूच्या पालकाला मिळणार २० हजार रुपये, कधीपर्यंत करता येणार अर्ज? नियम काय आहेत? जाणून घ्या
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: सामूहिक विवाह सोहळयात भाग घेऊन विवाह करणाऱ्या दाम्पत्यासाठी कन्यादान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वधूच्या पालकाला २० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. नवदाम्पत्यातील वधू, वर…
कार्यक्रम करतो म्हणजे धमकी समजायची का? जरांगेंचा जीव गेला तर CM जबाबदार? काँग्रेसची विचारणा
मुंबई : जोपर्यंत सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक… मर्यादेच्या बाहेर गेला की आपण करेक्ट कार्यक्रम करतो… असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या आंदोलक मनोज जरांगे यांना उद्देशून काढले. काँग्रेस…
धक्कादायक! आठ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये, पैशांवरुन वाद अन् पत्नीची हत्या, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न
नागपूर: पैशाच्या वादातून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना एमआयडीसी -बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बीड गणेशपूर येथे उघडकीस आली. जखमी पतीवर बुटीबोरीतील हॉस्पिटलमध्ये उपचार…
मनोज जरांगे पाटलांना झुकते माप देण्याचा प्रयत्न, आठवलेंनी सरकारला घेरलं
लातूर: मराठा आरक्षणावर बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच नामांतराच्या लढ्याची आठवण करून सरकारला…
भाजप तुमचं तिकीट कापणार असल्याच्या चर्चा? खासदार उन्मेष पाटलांचं ‘डिप्लोमॅटिक’ उत्तर
जळगाव : जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीचा पत्ता यंदा भारतीय जनता पक्ष कापण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. जळगावमधून दुसरा उमेदवार रिंगणात उभा करण्याची भाजपची तयारी सुरू झाली आहे.…
बैठकीचा दिवस बदलला तर हजर राहू, प्रकाश आंबेडकरांचा मविआ नेत्यांना ‘मेसेज’
मुंबई : मविआची बैठक मंगळवारी २७ फेब्रुवारीला असून आपल्या पक्षाची जाहिर सभाही त्याच दिवशी पुण्यात असल्याने ही बैठक एक दिवस पुढे ढकलावी, अशी विनंती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली…
दुर्दैवी! चौघे मच्छी पकडण्यासाठी गेले, वाटेतच नियतीनं डाव साधला, दोघांचा करुण अंत
रायगड: बेलोंढे खार गावातील गावठाण दादारपाडा येथील साकव पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतात जाण्यासाठी हा जुना पूल बांधलेला होता. ह्या पुलाला ४० ते ५० वर्ष झाली होती. ही…
जालना जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जाफराबादमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, वीज कोसळून दोघांचा अंत
अक्षय शिंदे, जालना: जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांत सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने ज्वारी, मिरची, शेडनेट…
मिस वर्ल्डच्या टीमने पाठिंबा दिल्याने जगभरात वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जागृती होईल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 26 : जगातील वाघांची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या चंद्रपूर येथे ‘ताडोबा फेस्टिव्हल’ दिनांक १ ते ३ मार्च दरम्यान होत आहे. त्याचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात ७१ व्या मिस वर्ल्डच्या…
१ ते ३ मार्च या कालावधीत ताडोबा महोत्सव; वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पर्यटनासाठी महोत्सवाचे आयोजन – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 26 : वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा…