• Thu. Jun 25th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • शरद मोहोळला संपवलं, आता माझ्याही जीवाला धोका, पत्नी स्वाती यांचा गंभीर आरोप, दोन नावं सांगितली

    शरद मोहोळला संपवलं, आता माझ्याही जीवाला धोका, पत्नी स्वाती यांचा गंभीर आरोप, दोन नावं सांगितली

    पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खुनानंतर आता स्वाती मोहोळ यांना जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप त्यांनी कोर्टाच्या पुरवणी जबाबात केला आहे. पोलिसांनी हा गोपनीय अहवाल कोर्टात सादर केला…

    मुंबई महापालिकेचा ५९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, कोस्टल रोडसाठी किती तरतूद? जाणून घ्या

    मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२४-२५ चा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त आणि प्रशासक इकबालसिंह चहल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्नात वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, सागरी…

    पुणे लोकसभेसाठी मनसेचे पाच शिलेदार शर्यतीत, राज ठाकरेंकडे लेकाने सोपवली यादी, दावेदार कोण?

    पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना आता राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आपल्या नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या…

    जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रोसाठी तब्बल दोन कोटींचे डबे, नव्याने निविदा जाहीर, निविदेत काय?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : जोगेश्वरीतील स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी येथील पूर्व द्रुतगती मार्गादरम्यान धावणाऱ्या मेट्रो ६ मार्गिकेची तयारी जोमाने सुरू आहे. याअंतर्गत दोन हजार कोटी रुपयांहून अधिक…

    चंद यांची ‘फाईन’ कामगिरी; विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडून १ कोटींची दंड वसुली

    मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील टिसी मोहम्मद शम्स चंद यांनी पुन्हा एकदा १ कोटींपेक्षा अधिकचा दंड वसूल केला आहे. २०२१-२२ मध्येही त्यांनी अशीच कामगिरी केली होती.

    अमळनेर तालुका क्रीडा संकुलातील उर्वरित बांधकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

    जळगाव,दि.२ (जिमाका): अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुलातील उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, मदत…

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन, अमळनेरमध्ये आजपासून सारस्वतांचा मेळा

    जळगाव : महाराष्ट्रातील साहित्यरसिक आणि साहित्यप्रेमींना प्रतीक्षा असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९७ व्या पर्वाला आज, शुक्रवारपासून अमळनेर येथे सुरुवात होत आहे. एरवी शांत असलेल्या अमळनेरला संमेलनाच्या निमित्ताने उत्सवी…

    चुकून झालेल्या खासदाराची किंमत संपूर्ण माढा मतदारसंघ मोजतोय :रामराजे नाईक निंबाळकर

    सातारा : महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही; तर विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी तिकीट मिळू देणार नाही, असे स्पष्ट मत विधान…

    तेरा तास शहर अन् परिसर गॅसवर, अपघातानंतर टँकरमधून गळती; छ.संभाजीनगरमध्ये काल काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मुंबईहून चिकलठाणा एमआयडीसीकडे गॅस घेऊन जाणारा टँकर सेव्हन हिल उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकला आणि गॅस गळतीला सुरुवात झाली. सुमारे १३ तासांहून जास्त काळ केलेल्या प्रयत्नांनंतर…

    Sharad Mohol Murder: ‘आम्ही गणेश मारणेची पोरे आहोत,’ मास्टरमाइंड गणेश मारणेबाबत मोठी अपडेट

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात मुख्य आरोपी गणेश मारणेला न्यायालयाने नऊ फेब्रुवारीपर्यंत ‘मकोका’ कोठडी सुनावली. गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार याच्यापासून शरद मोहोळच्या जीवाला…