Pune Underground Metro: पुणे मेट्रोसाठी ऐतिहासिक क्षण; मेट्रो धावली मुठा नदीखालून, कसा आहे मार्ग?
पुणे भूमिगत मेट्रो आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मेट्रोने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक येथून मेट्रो ट्रेनची चाचणी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरु केली. बुधवार पेठ स्थानक आणि मंडई…
प्रतिभाकाकींचं कुंकू पुसायला निघालात का? आव्हाडांच्या टीकेला अजितदादांकडून जोरदार प्रत्युत्तर
मुंबई : त्यांची शेवटची निवडणूक कधी असेल माहिती नाही, अशा टोकदार शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून आपण शरद पवार यांच्या…
आरक्षणाच्या मागणीवरून गोवारी समाज रस्त्यावर उतरला, ११ दिवसांपासून ३ तरुणांचे उपोषण
नागपूर: मराठा, धनगर यांच्यानंतर आता आणखी एक समाज आरक्षणाबाबत रस्त्यावर उतरला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आदिवासी गोवारी समाज रस्त्यावर उतरला. सोमवारी संविधान चौकात समाजातील लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यावरील…
बाबासाहेबांचा विचार गाण्यांतून गावोगावी पोहोचविणाऱ्या गायिका किरण पाटणकर काळाच्या पडद्याआड
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवमुक्तीचे तेजस्वी आंदोलन गावागावात पोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे लोककवी नागोराव पाटणकर यांच्या कन्या व प्रख्यात बौद्ध-भीम गीत गायिका किरण पाटणकर-रोडगे यांचे ५ फेब्रुवारी रोजी…
क्रिप्टो मंचावर ग्राहकांमध्ये तिप्पट वाढ; अमेरिकेत बिटकॉइन ईटीएफला मान्यता, हाल्विंगच्या तारखेत वाढ
मुंबई: अमेरिकेत बिटकॉइन ईटीएफला मान्यता मिळाल्यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले होते की, आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) नियमांबाबत रिझर्व्ह बँक दुसऱ्यांचे अनुकरण करणार नाही. परंतु अमेरिकेत झालेल्या नियामक बदलांनंतर…
पवारसाहेब झुकत नाहीत, लोकसभा- विधानसभेला झाडून काम झालं पाहिजे, विजय निश्चय दौऱ्यात जयंतरावांचा हुंकार
सातारा : शरद पवार साहेब झुकत नाहीत म्हणून ते नको आहेत, साहेब हो म्हणत नाहीत म्हणून त्यांचा त्रास होत आहे, साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत म्हणून अडचण केली जात आहे,…
जयंतरावांच्या इस्लामपुरात जाऊनही विरोधात अवाक्षर नाही, दादांचं राज’कारण’ काय?
सांगली: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची सोमवारी एंन्ट्री झाली. पक्षाच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन केल मात्र अजितदादांनी जयंतरावांच्या विरोधात बोलणे टाळले. काही दिवसांआधीच जयंत पाटील अजित पवारांच्या गटात सामील…
तरुण विहीर मागायला गेला, भाजप आमदाराने अपमान केला; कथित Audio Clip व्हायरल
अक्षय शिंदे, जालना : जालन्यातील बदनापुरचे भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्याकडे विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिफारस घेण्यासाठी गेलेल्या उच्चशिक्षित तरुणाला ”तू दारु पिऊन आला का?, तुझ्या अंगाचा वास येतो? असं…
भाजपचं मिशन लोकसभा, मुंबईकरांना घडवणार रामलल्लांचे दर्शन; अयोध्येसाठी ट्रेन रवाना
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अयोध्या धाम जंक्शनसाठी आज, सोमवारी रात्री १०.३५ वाजता आस्था विशेष रेल्वे रवाना होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप मुंबई…
तिसऱ्या प्रयत्नात पोलिसाची नोकरी, शासकीय निवासस्थानी पीएसआयने आयुष्याची दोर कापली
नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीसलाईन टाकळी येथे घडली. गोपाळ विष्णू गोळे…