एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; कोच अटेंडंटचे कृत्य, प्रवाशांनी शिकवला धडा
नागपूर: पाटलीपुत्र एक्स्प्रेसच्या वातानुकूलित (एसी) डब्यात कोच अटेंडंटने टॉयलेटमध्ये ९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी अटेंडेंटला मारहाण केली. बुटीबोरी रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी…
धैर्यशील मानेंचा पत्ता कट होण्याची शक्यता? हातकणंगलेत पुन्हा एकदा शेट्टी विरुद्ध आवाडे लढत?
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील दोन पैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळण्याची दाट शक्यता असून हातकणंगलेतून आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपूत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत मिळाल्याने अयोध्या…
राजकीय ऑफर ही अतिशय गुप्त असते, पण शिंदेसाहेबांना…. : चंद्रकांत पाटील
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी सायंकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेच्या घरी जाऊन चाय पे चर्चा करून आले. शिंदेच्या निवासस्थानी…
रामभक्तांसाठी गुड न्यूज, पुण्यातून अयोध्येला जाण्यासाठी १५ विशेष गाड्या, रेल्वेचं नियोजन
Pune News : मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकातून अयोध्येला जाण्यासाठी महिनाभर १५ विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. एका ट्रेनमधून १५०० प्रवासी प्रवास करु शकतात. हायलाइट्स: पुणे अयोध्या विशेष रेल्वे दोन दिवसातून…
नाशकात ठाकरे गट,शिंदे गट आमने सामने; गोदाकाठावर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले
म.टा.विशेष प्रतिनिधी,नाशिकउबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आगामी नाशिक दौऱ्याच्या नियोजनाच्या निमित्ताने गोदाघाटावर पाहणीसाठी आलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आमने सामने ऐवून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी…
प्रेमानेच प्रेमाला संपवलं; १३ वर्षीय मुलीच्या मृत्यनं परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं?
प्रियंका पाटील-शेळकेअहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातून एक हादरवणारी बातमी आली आहे. अल्पवयीन मुलीला पळवून नेत अतिप्रसंग करून तिला मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर विहिरीत ढकलून देत तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…
शिवसेना ठाकरे गटाला धक्का, जनता न्यायालयाच्या दुसऱ्याच दिवशी ईडीकडून सूरज चव्हाण यांना अटक
ED Arrest Suraj Chavan : शिवसेना ठाकरे गटाकडून काल जनता न्यायालय आयोजित करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला हजर असलेल्या सूरज चव्हाण यांना ईडीनं खिचडी घोटाळा प्रकरणी अटक केली आहे.
बारामतीतील कृषी क्षेत्रातील उपक्रम कर्नाटकात राबवणार; कर्नाटकाचे कृषीमंत्री एन. चेलुवरयास्वामी यांचे प्रतिपादन
बारामती: देशात ७३१ कृषी विज्ञान केंद्र आहेत. त्यातील ५० केंद्र महाराष्ट्रात तर पुणे जिल्ह्यात दोन आहे. परंतु जगभरात शेती क्षेत्रात होत असलेले नाविन्यपूर्ण प्रयोग, तंत्रज्ञान बारामतीच्या केंद्रात राबविले जाते. जगभरातील…
पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मिलेट महोत्सवाचे उद्घाटन – महासंवाद
पुणे, दि. 16 : आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पौष्टिक तृणधान्याचा नागरिकांनी दैनंदिन आहारामध्ये समावेश करुन आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे, असे आवाहन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. महाराष्ट्र राज्य…
शेतकरी उत्पादक संस्था बळकट करण्याचे शासनाचे प्रयत्न -पणन मंत्री अब्दुल सत्तार
पुणे, दि. १७ : राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था अधिक बळकट, सक्षम व्हावी याकरीता या संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार दिली.…