• Fri. Jul 3rd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • असंघटित कामगारांच्या गृहप्रकल्पाचे प्रधानमं‌त्र्यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यात १९ जानेवारी रोजी लोकार्पण

    असंघटित कामगारांच्या गृहप्रकल्पाचे प्रधानमं‌त्र्यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यात १९ जानेवारी रोजी लोकार्पण

    मुंबई, दि. १८ : सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण शुक्रवार…

    शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गावात येणाऱ्या नेत्यांना जाब विचारला जाणार

    अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला होता. त्यानंतर आता स्वतंत्र भारत पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अशीच भूमिका घेण्यात आली आहे. गावात येणाऱ्या नेत्यांना…

    टंचाई निवारणासाठी पूर्वनियोजन आवश्यक – डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार, दि. 18 (जिमाका वृत्त) – यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने पाणीसाठा कमी होत असून नंदुरबार तालुक्यास आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी पूर्वनियोजन करणे आवश्यक…

    ‘नंदनवन’ची उपयोगिता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना

    सोलापूर (जिमाका), दि. 18 : सोलापूर-नांदणी महामार्गावर वन विभागाच्या माध्यमातून साकारण्यात आलेले नंदनवन अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केले आहे. या प्रकल्पाला जास्तीत जास्त सोलापूरकरांनी भेट द्यावी यासाठी उपयोगिता वाढविण्यावर भर…

    दुबईत नोकरी करणाऱ्यांचं प्रमाण ६० टक्के, ते ४० टक्क्यांच्या खाली आणण्याचं आमचं ध्येय: मांजरेकर

    कोल्हापूर : महाराष्ट्रातून आलेले ३० टक्के लोक दुबईत उद्योग व्यवसायात आहेत. नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के असून ते ४० टक्क्यांच्या खाली आणण्याचे आमचे ध्येय आहे, त्यासाठीच गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम…

    राज्यातील पायाभूत आरोग्य सुविधांत क्रांती होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई दि. १८ : राज्यातील १२ कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्ण, जलद आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे. या संदर्भात स्वित्झर्लंडमधील दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी करण्यात आली…

    ५४ लाख नोंदीच्या आधारे कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी शिबिरे घ्यावीत – अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांचे निर्देश

    मुंबई, दि. १८ :- कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या ५४ लाख नोंदीच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील सर्व…

    प्रणिती शिंदेंच्या नाकावर टिच्चून प्रकल्प पूर्ण केला, आडम मास्तर प्रणिती शिंदेंवर खवळले

    सोलापूर : सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर ‘रे नगर’ गृहप्रकल्प साकारला आहे. दोन लोकसभा निवडणुका झाल्या, दोन विधानसभा निवडणुका झाल्या मात्र तरीही रे नगर गृहप्रकल्पाचं काम सुरूच राहिलं. पण आता बांधकाम…

    मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण २३ जानेवारीपासून

    मुंबई, दि. १८ : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग करणार आहे . राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फ़त करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी सॉफ़्टवेअर…

    अनेक रामायणांमध्ये राम वेगवेगळा, वाल्मिकी यांचा राम कशामुळे खरा मानायचा? : भालचंद्र नेमाडे

    जळगाव : लेखकांनी सत्य कशा पद्धतीने मांडले पाहिजे हे सांगताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी प्रभू श्री रामचंद्र आणि रामायणावर भाष्य केलं. राम शाकाहारी होता की मांसाहारी होता, हे…

    You missed