‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी एकट्या मुंबईत पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा आकडा समोर आला आहे. प्रामुख्याने भगवे झेंडे, पताकांसह पारंपरिक वेष, कुर्ते या माध्यमातून ही…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
कोल्हापुरात श्री अंबाबाई मंदिरातील श्रीरामाची छत्रपती घराण्याकडून पूजा छत्रपती चॅरिटेबल देवस्थान वतीने अयोध्येतल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्त संभाजीराजे छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती, संयोगीताराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते अंबाबाई मंदिर…
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार ठाम, जरांगे यांनी आंदोलन स्थगित करावे, मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आपले आंदोलन थांबवण्याचे आवाहन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार…
फडणवीस म्हणाले उदयनराजे आयपीएल टीमचे मालक, शशिकांत शिंदे म्हणाले शरद पवार IPL चे जनक, तेच…
सातारा : खासदार शरद पवार हेच आयपीएलचे जनक असून त्यांनीच देशात आयपीएल आणलं. त्यामुळे कोणता खेळाडू पुढे आणायचा, कोणता संघ खेळणार, कोणाची विकेट घ्यायची हे शरद पवारच ठरवतील, अशी राजकीय…
लोकशाहीवरील हल्ला जनता खपवून घेणार नाही, लोकशाही मार्गावरुन चालताना एकत्र राहू : शरद पवार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘सध्या देशात धार्मिक धुव्रीकरण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मधू दंडवते यांनी दाखविलेल्या सर्वसमावेशक लोकशाही मार्गावर चालताना कितीही अडचणींना सामाना करावा लागला, तरी…
अयोध्येवारीसाठी महाराष्ट्रातून धावणार स्पेशल ट्रेन्स; ४८ लोकसभा क्षेत्रांतून ४ हजार प्रवाशांना सुविधा
मुंबई: बालरूपातील श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि राममंदिर उद्घाटन सोहळ्यानंतर राज्यातील नागरिकांना अयोध्यावारीसाठी सशुल्क विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाजपच्यावतीने राज्यातील ४८ लोकसभा क्षेत्रांतील नागरिकांना सशुल्क अयोध्यावारी घडवण्यात येणार आहे. आज,…
श्रीकाळाराम मंदिरात आज महापूजा; उद्धव ठाकरे राहणार उपस्थित, गोदाआरतीचेही आयोजन
म.टा.प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून (दि. २२) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते सायंकाळी काळारामाची पूजा आणि गोदाआरती होणार आहे. उद्या,…
सैन्यभरतीसाठी वीस लाख! पोलीस दलातही नोकरीचे प्रलोभन, मुलुंडमध्ये दोन तरुणांची फसवणूक
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना सुरू असतानाच आता सैन्य आणि पोलिस दलामध्ये भरती करतो असे सांगून फसविण्यात आले आहे. मुलुंडमध्ये दोन तरुणांना…
रत्नागिरीच्या मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अयोध्येत ऋग्वेद ऋचांनी यज्ञाला प्रारंभ
रत्नागिरी: अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यातील विविध विधींना प्रारंभ झाला असून आज प्राणप्रतिष्ठपनपूर्वीच्या नवकुंडी यज्ञाचा प्रारंभ मूळचे रत्नागिरी लांजा येथील हेमंत गजानन मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखालील ११ ब्रह्मवृंदांनी म्हटलेल्या ऋग्वेद ऋचांनी झाला…
तरुणांनो आरोग्य सांभाळा; या कारणांमुळे होऊ शकतात तुमची हाडं कमकुवत, कशी घ्याल काळजी?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच आता तरुणाईला हाडांच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव या कारणामुळे कमी वयात हाडे ठिसूळ होणे, पाठदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण…