• Wed. Sep 9th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

कोल्हापुरात श्री अंबाबाई मंदिरातील श्रीरामाची छत्रपती घराण्याकडून पूजा

छत्रपती चॅरिटेबल देवस्थान वतीने अयोध्येतल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्त संभाजीराजे छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती, संयोगीताराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात पंच सुक्त पोमण अभिषेक होत आहे. थोड्याच वेळात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे आगमन याच मंदिरात होणार असून पूजा आणि आरती नंतर विविध धार्मिक विधी सुद्धा पार पडणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed