• Thu. Jul 2nd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख

    रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख

    मुंबई: विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल सन २००२च्या उन्हाळ्यात बेंगळुरूतील आश्रमात मला भेटण्यासाठी कांचीपुरमहून आले होते. तिथे त्यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या संदर्भात कांची कामकोटी पीठाचे तत्कालीन…

    हृदयात राम, हाताला काम हेच आमचे हिंदुत्व; युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘शिवसेना (उबाठा) आणि भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वात जमीन-अस्मानाचा फरक असून, हृदयात राम आणि हाताला काम’ हे आमचे हिंदुत्व आहे. आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखून…

    ‘जिल्हा ते वस्ती’ अक्षता संपर्क अभियान; मुंबई महानगर प्रदेशात ७१ लाख घरी संपर्क

    मुंबई: श्रीराम मंदिरातील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त संघ परिवाराकडून अक्षता वितरणाद्वारे व्यापक असे संपर्क अभियान राबवण्यात आले. त्यासाठीचे नियोजन हे काटेकोर होते. जिल्हा, नगर ते वस्ती व अखेरीस प्रत्येक घरी संपर्क करण्यात…

    शिवसेनेचा आक्रमक चेहरा हरपला, माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे निधन

    मुंबई : शिवसेनेचे वांद्रे खेरवाडी येथील माजी नगरसेवक, माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे निधन झाले. दीर्घ आजारानंतर सोमवारी पहाटे साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या…

    नाशिककरांनो सावधान! ४१ क्रेडिट कार्डधारकांची फसवणूक, तब्बल ३४ लाखांना ‘कॅशलेस’ गंडवलं

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : एका फायनान्स कंपनीत एजंट असणाऱ्याने क्रेडिट कार्ड धारकांच्या माहितीचा गैरवापर करून त्यांच्या कार्डमार्फत विविध ठिकाणी ‘कॅशलेस’ आर्थिक व्यवहार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली. याप्रकरणी ४१…

    मराठी भाषा संवर्धनाबाबत उदासीनता, विविध योजनांसाठी कोट्यवधींची तरतूद, खर्च मात्र शून्य

    मुंबई : मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर करून कोट्यवधी रुपयांची तरतूदही करण्यात येते. मात्र, जाहीर केलेल्या योजनांपैकी बहुतांश योजनांवर…

    इडलीवरही अवतरले राम; इडली विक्रेत्याची अनोखी संकल्पना, नागरिकांकडून उपक्रमाचे स्वागत

    धुळे: आज अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तीमय आणि उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह संपूर्ण देशभरात पाहायला मिळाला. यावेळी रामाप्रती असलेली भक्ती विविध…

    अखेर ठरलं! उल्हास पाटलांचा कन्येसह भाजपात प्रवेश निश्चित; ‘या’ दिवशी करणार पक्षप्रवेश

    जळगाव: माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिवसना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता खान्देशात देखील काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास…

    जय श्रीराम म्हणत सोडले धरणातून पाणी, निळवंडे उजव्या कालव्याची चाचणी‌‌ यशस्वी, ६९ गावांना लाभ

    अहमदनगर : नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरील निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाली. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचा मुहुर्त साधून महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते…

    भगवी वस्त्रे आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ…; काळाराम मंदिरात उद्धव ठाकरेंच्या हस्ते महाआरती

    नाशिक: आज शिवसेनेच्या (यूबीटी) अध्यक्षांना रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले होते, परंतु उद्धव ठाकरे यांनी जाण्यास नकार दिला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती करण्याचा निर्णय…

    You missed