वाद मिटवायला गेले अन् अनर्थ घडला, ठाकरे गटाच्या युवा सेना शहरप्रमुखाची पोटात वार करुन हत्या
चंद्रपूर : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील शरद मोहोळची हत्या झाली. आता चंद्रपुरात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काल गुरुवारी रात्री उद्धव ठाकरे गटाचे…
सैन्य दलासाठी ३११ सेवा आणि ८० शौर्य पदकं जाहीर, २२ मराठी सैनिकांचाही समावेश
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्य दलांसाठी घोषित झालेल्या ३११ सेवा व ८० शौर्य पदकांत २२ मराठी सैनिकांचा समावेश आहे. ऑलिम्पिकपटू सुभेदार अविनाश साबळे य़ांना अतिविशिष्ट सेवा पदक…
Maratha Reservation Manoj Jarange LIVE: मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर, नवी मुंबईत मराठा जनसागर लोटला
Monoj Jarange Mumbai March: मनोज जरांगेंचा मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा आता नवी मुंबईत येऊन पोहोचला आहे. नवी मुंबईत वाशी येथे मोठ्या मराठा आंदोलक जमले आहेत. मराठा आंदोलक हे मुंबईतील आझाद मैदानावर…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Maharashtra Breaking News in Marathi:मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
लोकसभेला वंचित मविआसोबत? ३० जानेवारीची बैठक गेमचेंजर ठरणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वंचित बहुजन आघाडी अखेर महाविकास आघाडीत सहभागी होण्यास तयार झाली आहे. गुरुवारी सकाळी मविआ नेत्यांकडून प्रकाश आंबेडकर यांना बैठकीला प्रतिनिधी पाठविण्याचे आमंत्रण देण्यात आले.…
‘कर्तव्यपथा’वर नाशिकची सलामी; प्रजासत्ताकदिनीच्या परेड, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी १२ कॅडेट्सची निवड
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : एनसीसीच्या प्रत्येक कॅडेटचे स्वप्न म्हणजे २६ जानेवारीला दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणे. यंदा नाशिकच्या १२ कॅडेट्सना ही संधी मिळाली…
पालावर उगवली निवाऱ्याची पहाट, जामखेडमधील समाजाला हक्काचे घर; लोकांचा दबाव अन् यंत्रणांचा पाठपुरावा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी पालावर जगणारा मदारी समाज धडपडत होता. मात्र व्यवस्थेने त्यांना अनेक वर्षे गावकुसाबाहेर ठेवले. आता मात्र त्यांच्या पालावर पहाट झाली आहे.…
मुंबईतल्या किनारा मार्गाला वेग, पाऊण तासांचा प्रवास दहा मिनिटांवर येणार; कधी खुला होणार?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान सध्या रस्ते मार्गाने प्रवास करताना गर्दीच्या वेळी होणारी वाहतूककोंडी, प्रवासाला लागणारा पाऊण ते एक तासाचा अवधी आणि पर्यायाने होणारा मनस्ताप…
आतापर्यंत तटस्थ राहिलेले आमदार अतुल बेनके यांची मोठी घोषणा, दादांना साथ देण्याचा निर्णय!
पुणे : गेली ४० वर्ष शरद पवार आणि कुटुंबियांना साथ देणाऱ्या बेनके परिवाराने मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर तटस्थ राहिलेले जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अखेर अजित पवार…
मराठा आरक्षण आंदोलनावर मोठी अपडेट: जरांगे पाटील हायकोर्टात जाणार नाहीत; मुंबईत दाखल होणारच
मुंबई: ‘मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पोलिसांनी गुरुवारी दुपारी दिलेल्या नोटीसविरोधात मुंबई हायकोर्टात जाणार नाहीत. कारण यापूर्वीच मराठा आरक्षण आंदोलक मुंबईत व आझाद मैदानात…