उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत आगमन
मुंबई दि. २८ : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आज सपत्नीक आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत…
महापालिका शिक्षक सर्वेक्षणात अन् शाळा वाऱ्यावर; शिक्षकांसह मुख्याध्यापकांवरही जबाबदारी
अमृता ओंबळे, पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षकांना मराठा सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले असून, हे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली आहे. त्यामुळे अनेक शिक्षक सर्वेक्षणासाठी बाहेर असल्याने, त्यांनी…
खोट्या ‘सोन्याची मोहर’; नाशिककरांना गंडवणाऱ्या प्ररप्रांतीय टोळीला अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘आम्हाला खोदकामात सोन्याच्या माळी सापडल्या आहेत. त्या तुम्हाला कमी किमतीत देतो’, अशी बतावणी करून सोन्याचे खरे मणी हातचलाखीने देत परत घेतल्यावर नागरिकांना खोट्या दागिन्यांची विक्री…
बनावट जिरे बनविणारे रॅकेट उद्ध्वस्त, लाकडाचा भुसा अन् रसायनांचा वापर करुन निर्मिती; दोघांना अटक
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: जेवणात वापरण्यात येणारे जिरे बनावट तर नाही ना, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण, बडिशेपच्या कांड्या, लाकडाचा भुसा तसेच, रसायनांचा वापर करून बनावट जिरे बनवून…
बोलणे बंद केल्याने प्रियकराला संताप अनावर, भरदिवसा प्रेयसीवर चाकूहल्ला, नागपुरात खळबळ
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: बोलणे बंद केल्याने संतप्त प्रियकराने प्रेयसीवर चाकूने वार केले. ही थरारक घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनीषनगर परिसरात घडली. दिवसाढवळ्या शनिवारी दुपारी भर चौकात घडलेल्या या घटनेने…
सर्व काही एकतर्फी सुरु, काहींचा हट्ट पुरवण्याचं काम सुरु, छगन भुजबळ यांचे स्वत:च्या सरकारला खडेबोल
मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी समाजामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. आरक्षण संपलय अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालीय. नोकरी,…
….तर महाराष्ट्राचे चित्र बदलू शकतो, शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘आगामी काळात लोकसभा आणि त्यानंतर चार महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये पक्ष-संघटना मजबूत करणे हे महत्त्वाचे आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
मंत्री शंभूराज देसाईंच्या मुलाचा आज शाही लग्न सोहळा, मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेते सातारा दौऱ्यावर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन…
अनधिकृत शाळांचे धाबे दणाणले! शासनमान्यता नसल्याने शाळेला ठोकले सील, शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई
Nashik News: अनधिकृतपणे सुरू असलेल्या जेलरोड भागातील एका शाळेला सील करण्यात आले आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर कामकाज करणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे धाबे दणाणले आहे.
Bhandara News: भंडारा आयुध निर्माणीत भीषण स्फोट; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू
म. टा, वृत्तसेवा, भंडारा : जवाहरनगर येथील आयुध निर्माणी भंडारा येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात एक कर्मचारी ठार झाला. आयुध निर्माणीच्या एचईएक्स विभागाच्या सीएक्स उपविभागात ही घटना घडली. अविनाश…