• Tue. Sep 15th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

मंत्री शंभूराज देसाईंच्या मुलाचा आज शाही लग्न सोहळा, मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेते सातारा दौऱ्यावर

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या विवाहासाठी केंद्र आणि राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या लग्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे रविवारी सातारा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री देखील असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed