• Wed. Jul 8th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • सोन्या-चांदीच्या ऐवजासह दीडशे कबूतरं पळवली; चोरीच्या घटनेनं गावकरी हैराण, तपास सुरू

    सोन्या-चांदीच्या ऐवजासह दीडशे कबूतरं पळवली; चोरीच्या घटनेनं गावकरी हैराण, तपास सुरू

    दौंड: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. तब्बल २७ तोळे सोने आणि चक्क दीडशे कबूतर चोरून नेले आहेत. दौंड तालुक्यातील कुरकुंभ दौंड रस्त्यालगत असणाऱ्या भागवतवस्ती आणि चोरमलेवस्ती,…

    जानेवारी महिना पक्षप्रवेशासाठीच दिलाय, यादीही तयार आहे, मोठा भूकंप होईल : बावनकुळे

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : माझ्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपात पक्षप्रवेशासाठी मोठी यादी तयार आहे. मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करण्यात येणार आहे. जानेवारी महिना हा पक्षप्रवेशासाठीच दिला आहे. त्यामुळे…

    दारू कारखाना रद्द करण्याचा आदेश काढा, पद्मश्री डॉ. अभय बंग यांची मागणी

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित दारू कारखाना रद्द करण्याचा शासकीय आदेश राज्य सरकारने काढावा, अशी मागणी जिल्हा दारुमुक्ती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी शनिवारी पत्रपरिषदेत…

    बॅलेट पेपरवर निवडणूक होऊ द्या, भाजपला प्रभू श्रीराम देखील वाचवणार नाही : संजय राऊत

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देशातील तीनशे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप विरुध्द काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. तर १५० ते १७५ जागांवर प्रादेशिक पक्ष विरुध्द भाजप अशी लढत होईल,…

    त्या जखमा मी अजून विसरलेलो नाही, संभाजीराजे कोल्हापुरातून लोकसभा लढविण्याचे संकेत

    Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Jan 2024, 6:43 pm Follow Subscribe आम्ही लोकसभा निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत.…

    अचानक घरात घुसला, तरुणी घरी एकटीच, आधी विनयभंग, नंतर जीवे मारण्याची धमकी दिली अन्…

    परभणी: घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत एका २० वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपीने वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार…

    २६ वर्षीय तरुणाला हवेत हार्ट अटॅक; पुण्याहून लखनऊला जाणारं विमान नागपुरात एमर्जन्सी लँड अन्…

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: पुणे-लखनऊ विमानाने प्रवास करणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. वैद्यकीय एमर्जन्सी लक्षात घेत या विमानाचे नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लॅण्डिंग…

    कोकणच्या विकासासाठी कोकण प्रादेशिक पक्षाची घोषणा; नोंदणीसाठी भारतीय निवडणूक आयोगाकडे अर्ज

    मुंबई: निसर्गरम्य, जैव संपत्तीचा खजिना असूनही कोकणला अविकासाचा शाप लागला आहे. स्वातंत्र्यापासून कोकणी माणूस उपेक्षितच राहिला आहे. विकासापासून वंचित राहिला आहे, कोकणातील माणसाची राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक व कोकणातील युवकांसाठी…

    व्यक्तीनं पत्नीसह मुलांना विष देऊ मारलं; नंतर स्वत:ला संपवलं, कारण काय?

    अहमदनगर: पारनेर तालुक्यातील वारणवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पारनेर तालुक्यात आपल्या पोटच्या लेकरांना विष पाजून एका बापाने त्यांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात मुलगी वाचली आहे.…

    अटल सागरी सेतू वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा प्रकल्प- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई,दि.६ : देशातील सर्वात जास्त २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होणार आहे. मुंबई ते…