Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Jan 2024, 6:43 pm
Follow
Subscribe
आम्ही लोकसभा निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. फक्त मी कुठून लोकसभा लढवणार हे मला कुठून जास्त प्रेम मिळतंय, त्यावर अवलंबून आहे, असं संभाजीराजे यांनी सांगितलं.