• Sun. Sep 22nd, 2024

Month: January 2024

  • Home
  • छेडछाड करणाऱ्याला महिलेचा इंगा, रणरागिणीने कपडे फाटोस्तोवर मारलं; सांगलीतील Video व्हायरल

छेडछाड करणाऱ्याला महिलेचा इंगा, रणरागिणीने कपडे फाटोस्तोवर मारलं; सांगलीतील Video व्हायरल

Sangli Crime Video: मिरज येथील मार्केट परिसरात खाद्य पदार्थ्यांच्या गाड्यावर वासू रोकळे हा तरुण काम करत आहे. वासू रोकळे याने मार्केट परिसरात एका महिलेची छेडछाड काढत होता.

गडचिरोलीच्या सुपुत्राचा गुजरातमध्ये डंका; नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याला राष्ट्रपती पदक

गडचिरोली : ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण ११३२ कर्मचाऱ्यांना शौर्य, सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यात देशातील…

…अन्यथा सागर बंगल्यावरील बॉसला राजीनामा द्यावा लागेल; नरसय्या आडम संतापले

सोलापूर : सागर बंगल्यावर माझा बॉस बसलाय… त्यामुळे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य सोलापूरच्या माळशिरसमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं.…

संशयाच्या भुताने झपाटले, लखनऊवरुन थेट पुणे गाठले, हिंजवडी इंजिनिअर हत्याकांडाची A टू Z स्टोरी

पुणे : संशय म्हंटला की एकमेकांबद्दल असणारा आदर, भावना, विश्वास याला तडा जाणे. यातूनच अनेकदा टोकाचे निर्णय घेऊन आयुष्य उध्दवस्त होतं. अशा घटनांमुळे समाजात देखील वेगळा संदेश जातो. अशाच संशयाचं…

ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मागे चौकशींचं शुक्लकाष्ट, मातोश्रीचे निकटवर्तीय बडे नेते अडचणीत

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेत्यांच्या केंद्रीय तपास यंत्रणाकडून चौकशी सुरू आहे. त्यातच आता आणखी एक नाव समाविष्ट झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई महापालिकेतील कथित…

सिगारेट न दिल्याने राग, लोखंडी रॉडने मित्राला संपवलं; जुन्या वादाचीही किनार

नागपूर : जुन्या वादातून एका तरुणाचा लोखंडी रॉडने वार करुन खून केल्याची घटना वाडी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या सूराबर्डी येथील शिवनगरी येथे घडली आहे. काल रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. अमित…

एपीएमसी बाजारात आंब्याची विक्रमी आवक; ३६० पेट्या बाजारात दाखल, जाणून घ्या दर

नवी मुंबई: एपीएमसी फळ मार्केटमध्ये जानेवारी महिन्यात आंब्याची विक्रमी आवक झाली असून ही आवक इतिहासातील विक्रमी आवक झाली असल्याचे पाहायला मिळते. ह्या वर्षी अवकाळी पावसाचा फटका आंब्याला बसला आहे. मात्र…

लाथेने मारण्याची भाषा करणाऱ्या पुष्कर जोगवर BMC कर्मचारी संतापले, मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : मराठा आरक्षणासाठी सर्व्हे करण्यास गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांशी अभिनेत्री केतकी चितळेपाठोपाठ अभिनेता पुष्कर जोग यानेही उद्धट वर्तन केले. जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या,…

अमळनेर : मराठी साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात, कार्यक्रमासाठी जय्यत तयारी

जळगाव : अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्ताने संमेलनपूर्व कार्यक्रमांना आज २९ पासून सुरुवात झाली आहे. दरम्यान संमेलनाची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. या संमेलनाला…

नरेंद्र मोदी ११ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर; जिल्हा प्रशासनाकडून दौऱ्याचा आढावा

यवतमाळ: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर देशात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार रणनिती आखली आहे. २०१४ च्या निवडणूकीपुर्वी पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे येऊन ‘चाय पे चर्चा’…

You missed