• Tue. Jul 7th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • मुद्रांकांना सवलतीचे ‘अभय’; योजनेचे स्वरुप काय? कोणत्या दस्तांना सवलत असेल? वाचा संपूर्ण माहिती

    मुद्रांकांना सवलतीचे ‘अभय’; योजनेचे स्वरुप काय? कोणत्या दस्तांना सवलत असेल? वाचा संपूर्ण माहिती

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्याच्या मुद्रांक व शुल्क विभागाने काही कारणास्तव बांधकामावरील चुकीचे मुद्रांक भरलेल्या अथवा कमी मुद्रांक भरणाऱ्यांना अभय योजना लागू केली आहे. त्या अभय योजनेंतर्गत एक रुपयांपासून…

    Nagpur Accident: नागपुरात लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात, सहाजणांचा दुर्दैवी मृत्यू

    नागपूर: लग्नाच्या वऱ्हाडाचा अपघात होऊन सहाजणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर येथील काटोल मार्गावरील सोनखाब ताराबोळी शिवारात लगत क्वालिस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला, ज्यात ६…

    अल्पवयीन मुलीवर तीन वेळा अत्याचार, कपडे धुण्यासाठी बोलावून संतापजनक कृत्य, पुणे हादरलं

    पुणे : सतरा वर्षीय मुलीला घरी कपडे धुण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना हांडेवाडी येथे घडली. या प्रकरणात पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलीने लोणी काळभोर पोलिस…

    ‘एमडी’ प्रकरणाशी देवयानी फरांदेंचा संबंध नाही; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्वाळा

    Nashik News: एमडी प्रकरणाशी आमदार देवयानी फरांदे यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कसलाच संबंध नाही, अशी माहिती गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

    ठाण्यात एमएसआरडीसीच्या बड्या अधिकाऱ्याच्या मुलाची प्रेयसीला मारहाण, पायावर रेंज रोव्हर चढवली

    कल्पेश गोर्डे, ठाणे : एमएसआरडीसीच्या बड्या अधिकाऱ्याच्या सुपुत्राने आपल्याच प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून शिवीगाळ व मारहाण करीत गाडीखाली चिरडल्याची घटना ठाण्यात घडली आहे. यावेळी प्रियकराने तिच्या हाताचा चावा घेतला. प्रेयसी…

    दप्तरांमुळे लहान मुलांच्या मणक्यावर वजन, वाढतेय पाठदुखीची समस्या, तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा

    म. टा. वृत्तसेवा, पनवेल: शाळेच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न झाले, परंतु त्याला फारसे यश आलेले नाही. दप्तराचे योग्य वजन समजून घेणे, योग्य दप्तराची निवड करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे,…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    बोरिवली-गोराई प्रवास होणार सोपा, साडेनऊ कोटी खर्चून उभारली जाणार नवी जेट्टी बोरिवलीहून पश्चिम किनाऱ्यावरील गोराई, मनोरी येथे जाण्यासाठी खाडीचा सामना करावा लागतो. मुख्य भूमी ते गोराई यादरम्यान मानोरीची खाडी असून…

    बोरिवली-गोराई प्रवास होणार सोपा, साडेनऊ कोटी खर्चून उभारली जाणार नवी जेट्टी

    म. टा. खास प्रतिनिधी मुंबई: बोरिवली ते गोराईदरम्यान बोटीने प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता सोपा आणि सुखकर होणार आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी बोरिवली बाजूने साडेनऊ कोटी रुपये खर्चून नवीन जेट्टी उभी…

    अखेर मुख्यमंत्री, मंत्रीही आता ‘लोकायुक्त’च्या कक्षेत, नेत्यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा

    भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा समावेश करत विधानपरिषदेने महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकाला वर्षभरानंतर मंजुरी दिली. त्यामुळे आता भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेतेमंडळींच्या चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रीही लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत…

    राज्यात गंभीर दुष्काळच, केंद्रीय पथकाची कबुली; सरकारला लवकरच अहवाल सादर करणार

    किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

    You missed