अडसूळ यांना मीच आणलं ते काम करत नसतील तर बदली करा, हसन मुश्रीफ अधिकाऱ्यांवर संतापले
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 16 Dec 2023, 7:23 pm Follow Subscribe Hasan Mushrif : कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रस्त्याच्या प्रलंबित कामांवरुन महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी…
सिनेस्टाईल थरार! सराईत गुन्हेगार पळून जाण्याच्या तयारीत; मात्र गाडीचा टायर फुटला अन् डाव विस्कटला
अकोला: आज अकोला पोलिसांची कारवाई चांगलीचं चर्चेत आली आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी करणाऱ्या सांगलीतील लोकेश सुतार टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले…
कारागृहात आरोपींचा स्वतःवरच वार, रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना आढळले; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Baramati Jail: अजयसिंह अर्जुनसिंग दुधाणे (रा. बहत्तर वस्ती, पाण्याच्या टाकीजवळ, पुणे) आणि बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोड (रा. गोसावीवस्ती, बिराजदार वैदवाडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसह रिद्धपूरचा सर्वांगिण विकास करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि. १६ : रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसह परिसराचा सर्वांगिण विकास करण्यात येणार असून राज्यातील महानुभाव पंथाच्या विविध तीर्थस्थळांचाही विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
‘हा पोरगा पुढे गाजवणार’; शेतकऱ्याच्या पोरानं गाजवलं सवाई, बापाचे अश्रू खूप काही सांगून गेले…
पुणे : गाण्याच्या साधनेसाठी आणि मुलासोबत कायम राहता यावे म्हणून वडिलांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून त्याला संगीताची तालीम देऊन सावलीसारखे ते त्याच्या पाठीशी उभे राहिले. शुक्रवारी जेव्हा तो सवाई…
बिझनेसमधील प्रतिस्पर्धी मित्राच्या मृत्यूसाठी जादूटोणा, व्हाट्सअपवर पाठवला धक्कादायक व्हिडिओ
दिगंबर माने, पुणे (हडपसर) : प्रतिस्पर्धी मित्राचा मृत्यू होण्याकरता स्मशान भूमीमध्ये जाऊन अघोरी पूजा करून, पूजेचा व्हिडिओ मित्राला पाठवून देण्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर हद्दीमध्ये घडला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिताबर्डी ते खापरी मेट्रो प्रवास
नागपूर दि. १६ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिताबर्डी ते खापरी असा मेट्रो प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन…
करोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल का? ठाकरेंचा सवाल
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा धारावीत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी धारावीच्या पुनर्विकासाचं काम अदानींना दिल्याच्या मुद्यावरुन हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी जमललेल्या धारावी, मुंबई आणि महाराष्ट्रप्रेमींचा…
२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवकल्पना मांडाव्यात – राज्यपाल रमेश बैस
ठाणे, दि. १६ (जिमाका) : गेल्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत @2047 युवकांचा आवाज’ या थीमवर देशाला संबोधित केले. यासाठी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या…
काचेची बाटली फोडून स्वत:च्या गळ्यावर वार, नंतर ट्रकखाली उडी घेत आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
नागपूर : काचेची बाटली फोडून गळ्यावर वार केल्यानंतर ट्रकखाली उडी घेऊन ३० वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही थरारक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेसा पॉवर हाऊस चौकात घडली. शेख नसरू…