मी गृहमंत्री असताना महाजनांना चौकशी करून क्लिनचिट दिलीये, फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी असलेले राजकारण्यांच्या संबंधावरून राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे बघायला मिळाले. विरोधकांनी यावरून मंत्री गिरीश…
दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला गिरीश महाजनांच्या हजेरीचा आरोप, केसरकर म्हणतात, तो फोटो तर…
नागपूर : विधानसभेत मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो झळकवून एसआयटीची चौकशी मागणाऱ्यांनी त्या फोटोची तपासणी करावी. हा फोटो नाशिकच्या एका मौलवीच्या पुतण्याच्या लग्नाचा २०१७-१८ मधील फोटो आहे. तेव्हा गिरीश महाजन…
विरोधी पक्षाचे ९२ खासदार निलंबित, देशात लोकशाही असल्याचा आपण आव का आणतोय?आदित्य ठाकरे संतापले
मुंबई : नव्या संसद भवनातील सुरक्षाभंगाच्या घटनेवरून चर्चेची मागणी करणाऱ्या आणि ती मागणी सरकार मान्य करत नसल्याने गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या २ खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत ४६…
महाराष्ट्रातील १९ ठिकाणी एनआयएच्या धाडी; मोठा कट उधळला, अमरावतीतून धक्कादायक माहिती समोर
अमरावती: जिल्ह्यातील अति संवेदनशील शहर म्हणून परिचित असलेल्या अचलपूर येथे आज पहाटे नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीच्या पथकाने छापेमारी केली. यामध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये सल्फर, पोटॅशियम…
व्हीप काढण्याचा अधिकार कुणाला? ठाकरेंच्या वकिलांकडून हायकोर्टाचा आदेश सांगून शिंदेंची कोंडी!
नागपूर : उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडून महाविकास आघाडीत केलेला प्रवेश शिंदे गटाला मान्य नव्हता तर पक्षाच्या संविधानात दिलेल्या मार्गांचा वापर करून विरोध नोंदवायला हवा होता. मात्र, शिंदे गटाने राजकीय…
घरातील व्यक्ती नेट वापरत होते; अचानक राऊटरचा स्फोट, तिघे जखमी, केबल चालकावर गुन्हा दाखल
ठाणे: कल्याणच्या पूर्व भागातील नवीन गोविंदवाडी भागात असलेल्या घरात रविवारी वायफाय राऊटरचा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. या स्फोट प्रकरणी वायफाय सेवा देणाऱ्या केबल चालकाच्या विरोधात निष्काळजीपणाचा ठपका…
महिला घरमालकाच्या भाच्याला सोडायला निघाली; टवाळखोर दुचाकीस्वारांनी मारला कट अन् सगळंच संपलं
लातूर: घरमालकाच्या भाच्याला दुचाकीवरून स्कूल बसला सोडायला निघालेल्या बंगाली महिलेचा ट्रॅव्हल्सखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात घडली आहे. मोसमी देबनाथ (२२) असे मयत महिलेचे नाव आहे. लातूर शहरातील…
एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, ६०० कोटींचा सामंजस्य करार
नागपूर: राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्वाचा घटक बसस्थानक. या बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून…
मुलीचा भलताच प्लॅन, २ लाख घेऊन लग्न, नांदण्यास नकार, धमकी देत पलायन, पोरगा कुठे फसला?
दौंड: लग्नाचा खोटा बनाव रचून दोन लाख रुपयांची फसवणूक करून विवाहित वधू फरार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील देलवडी येथील एका ३० वर्षीय युवकासोबत घडली आहे. याप्रकरणी…
साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांनी घेतली उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट
नागपूर दि.18: अमळनेर, जि. जळगांव येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि त्यांच्या पत्नी अरुणा शोभणे यांनी विधानभवनात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…