बहिणीकडे जाताना काळाची झडप, आयुष्यातलं ते कीर्तन शेवटचं ठरलं, कीर्तनकार कैलास कोळींचा करुण अंत
जळगाव : पाचोरा येथून कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे बहिणीकडे जाण्यासाठी निघालेले कीर्तनकार यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ट्रक खाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. शनिवार, २३…
थंडीमुळे शेकोटी पेटवली, पण तीच जीवावर बेतली, समोरचं दृश्य पाहून पुतण्या भयभीत; नेमकं काय घडलं?
रत्नागिरी : थंडीच्या दिवसात शेकोटी पेटवून तथा चुलीजवळ बसून शेकोटीचा आनंद घेतला जातो. थंडीच्या दिवसात वयोवृद्ध व्यक्तींना त्रास होतो म्हणूनही अनेकदा शेकोटी पेटवली जाते. पण शेकोटीची ऊब घेताना काळजी घेणे…
सोसायटीतील फ्लॅटमध्ये दहशतवादी, पोलिसांना फोन, इमारतीखाली मोठा फौजफाटा अन् मग…
मुंबई: सोसायटीच्या आवारात दहशतवादी घुसल्याचा खोटा दावा करणाऱ्या गोराई गृहनिर्माण संस्थेचे ५८ वर्षीय अध्यक्ष भूषण नारायण पालकर यांना बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती मिळताच, रविवारी सकाळी मोठ्या संख्येने…
अमोल कोल्हे माझ्याकडे येऊन राजीनामा देणार होते, अजित पवार यांचा दावा
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा आपल्या परखड स्टाईलमध्ये आल्याचं दिसत आहेत. शुक्रवारी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोणत्या तरी एकाच बाजूला उभे राहण्याचा (अजित पवार गट किंवा शरद…
लाल समुद्रातील धोक्याचे वादळ, जहाजांना धोका कशाचा? नुकसान टाळ्यासाठी उपाय काय? जाणून घ्या
मुंबई: जगात सतत कुठे ना कुठे युद्धे सुरू असतात. सध्या रशिया-युक्रेन आणि इस्रायल-पॅलेस्टाइन अशी दोन प्रमुख युद्धे सुरू आहेत. या युद्धांचे परिणाम अर्थातच त्या दोन देशांपुरते मर्यादित राहत नाहीत. जगभरात…
मोबाईल अन् पैसे चोरल्याचा संशय, झडती घेऊनही काही सापडले नाही, दोघांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: मोबाइल व पैसे चोरी केल्याच्या संशयातून दोघांनी ३५ वर्षीय युवकाची हत्या केली. ही थरारक घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाका क्रमांक पाच परिसरात घडली. मृताची ओळख पटलेली…
Dhananjay Munde: धनंजय मुंडे तिसऱ्यांदा करोनाबाधित, ट्वीट करत दिली माहिती, चार दिवसांपासून…
बीड : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. नागपूर अधिवेशनानंतर अस्वस्थ वाटत असल्याने तपासणी केली असता करोनाबाधित…
तू दिसायला चांगली नाहीस, कामधंदा येत नाही; विवाहितेचा सतत छळ, सासरच्यांकडून संतापजनक कृत्य
प्रशांत पाटील यांच्याविषयी प्रशांत पाटील डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर प्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान…
आई-वडिलांसाठी जेवण का नाही केलं? पतीचा राग अनावर, पत्नीसोबत भयंकर घडलं, पुणे हादरलं
पुणे: पती-पत्नीचे वाद झाल्याचे अनेक प्रकार आपण पाहत आले आहोत. सासू, सासऱ्याचं काही ऐकलं नाही की नवऱ्याकडून बायकोचा छळ होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मुळात सगळ्यांच्याच घरात काही ना…
गोवा प्रवेशासाठी आता टोल आकारणी, दोन ठिकाणी टोलनाके उभारणार, अंमलबजावणी कधी?
चिपळूण : गोव्यातील झुआरी पुलाच्या दुसऱ्या चौपदरी मार्गिकेचे उद्घाटन करण्यासाठी गोव्यात आलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. गडकरींच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात गोव्याचे…