कोल्हापुरच्या कॅफेतील ख्रिसमस पार्टीवर पोलिसांचा छापा, १०० तरुण-तरुणी ताब्यात
कोल्हापूर : क्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त कोल्हापुरातील उजळाईवाडी येथे पुणे – बंगळूरु राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या एका कॅफेमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पार्टीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकत शंभरहून अधिक…
बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल-राज्यपाल रमेश बैस
पुणे, दि.२६: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ५०…
नागरी सुविधांसाठी वाघोलीकर आक्रमक, थेट पुणे महापालिकेला नोटीस, काय आहेत मागण्या?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: चांगले रस्ते, सुरळीत पाणीपुरवठा, सांडपाणी आणि कचऱ्याचे व्यवस्थापन आदी नागरी सुविधा मिळेपर्यंत मिळकतकर रद्द करण्याच्या मागणीसाठी वाघोलीकरांनी थेट पुणे महापालिकेला नोटीस बजावली आहे. खड्डेमय रस्ते, विस्कळीत…
फ्रान्सनं रोखलेलं ‘डंकी फ्लाईट’ मुंबईत लँड; २७६ प्रवाशांची घरवापसी; १०० तासांत काय काय घडलं?
फ्रान्सच्या तपास यंत्रणांनी रोखलेलं विमान अखेर भारतात परतलं आहे. विमानात एकूण ३०३ प्रवासी होते. पैकी २७६ प्रवासी भारतात परतले आहेत. अन्य फ्रान्समध्ये थांबले आहेत.
रात्रीच्या अंधारात हत्तीच्या कळपाचा घरांवर हल्ला, मोठ्या प्रमाणात नासधूस, पाच कुटुंबे उघड्यावर
गडचिरोली : रात्री झोपत असताना हत्तीच्या कळपाने गावात शिरून घरावर हल्ला केला. हत्तींची किंचाळी ऐकून पाच कुटुंबे जीवाच्या भीतीने घर सोडून मागच्या दाराने बाहेर पडली. जीव वाचला, पण घरांची नासधूस…
गुन्हेगाराला अटक करायला गेले, त्याने पोलिसांच्या पथकावर सोडले पाळीव श्वान अन् मग…
Pune Crime News: गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पौड पोलिसांच्या पथकावर पाळीव श्वान सोडल्याची घटना मुळशीतील रिहे गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली आहे.
इंद्रायणी नदीत जाणारे दूषित पाणी तातडीने रोखा-दीपक केसरकर
पुणे दि.२६: इंद्रायणी नदीचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता नदीत जाणारे दूषित, प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखावे आणि सांडपाणी व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मांजरी बु. येथील विविध विकासकामांची पाहणी
पुणे, दि. २६: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी बु. येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणी पुरवठा योजना, रेल्वेफाटकावरील उड्डाणपुल, मुळा मुठा नदी…
धक्कादायक! ठाण्यात १९ वर्षांच्या तरुणीने इमारतीच्या ३१ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आयुष्य संपवलं
ठाणे : उत्तरप्रदेश येथून नातेवाईकाकडे घरकाम आणि शिक्षणासाठी आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीने ३१ व्या मजल्यावरून खाली उडी मारत जीवन संपवल्याचा प्रकार घोडबंदर रोड येथील मानपाडा परिसरात सोमवारी घडला. गावावरून…
राज्यात हुडहुडी, जळगावात नीचांकी तापमान; पारा ९.६ अंशांवर पोहोचला
जळगाव: राज्यात शीतलहर पसरली असून, अनेक जिल्ह्यांचा पारा कमालीचा घसरला आहे. राज्यातील सर्वांत नीचांकी तापमान सोमवारी जळगावमध्ये नोंदवले गेले असून, पारा ९.६ अंशांपर्यंत घसरले होते. त्या खालोखाल गोंदिया (१०.५), चंद्रपूरच्या…