राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर
मुंबई, दि. ३१ : राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून आज सायंकाळी मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.…
चोरट्यांचा धाडसी दरोडा! धावत्या मिनीबसमध्ये चढून प्रवाशांना लुटलं; सोन्यासह पैशांवर मारला डल्ला
धाराशिव: गेवराई तालुक्यातील वडगाव येथील आवटे सच्चिदानंद हे त्यांच्या मिनी बसमध्ये प्रवासी भरुन अक्कलकोटवरून बीडकडे जात होते. त्यावेळी १३ डिसेंबर रोजी रात्री ८ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास तेरखेडा येथील आरुष…
राज्यातील जनतेला नवीन वर्षानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभेच्छा
पुणे दि.३१: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नवीन वर्ष २०२४ च्या शुभेच्छा देताना जनतेने दिलेल्या प्रेमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मावळते वर्ष २०२३ मध्ये विधान परिषदेचे शताब्दी महोत्सव वर्ष…
मराठ्यांच्या पोरांनी अभ्यास आणि शेतीकाम करून थर्टी फस्ट साजरं करावं : मनोज जरांगे
Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 31 Dec 2023, 6:01 pm Follow Subscribe मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदान येथे…
मनोज सौनिक निवृत्त, नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव, किती महिने कार्यभार सांभाळणार?
मुंबई : राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या निवृत्तीनंतर नितीन करीर यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक यांनी ३० एप्रिल ते ३१ डिसेंबर या कालावधी दरम्यान…
कर्ज झाल्याने लढवली शक्कल; दरोड्याचा बनाव करणारा फिर्यादीच निघाला चोर, असं फुटलं बिंग
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पंढरपूर- कुरुल रोडवरील वीज महावितरण कार्यालयाजवळ २३ डिसेंबर रोजी जबरी चोरी झाल्याची सैफन सय्यद याने फिर्याद दिली होती. कामती पोलिसांनी ह्या तक्रारीचा योग्य मार्गाने तपास केला…
वर्षाच्या शेवटच्या दिवशी धक्कादायक घटना! कचराकुंडीत आढळले कापडात गुंडाळलेले जिवंत अर्भक
कोल्हापूर: कोल्हापुरात सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नियोजन सुरू आहे. असे असताना याच कोल्हापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील गजबजलेल्या वस्तीत एका…
सरत्या वर्षाला निरोप,नव्या वर्षाचं स्वागत, पर्यटक महाबळेश्वर पाचगणीत दाखल, बाजारपेठा सजल्या
सातारा : नववर्षांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं गिरिस्थळ महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी बहरलं आहे. या ठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास…
वाळूचा ढिगारा अंगावर कोसळला, वाळू चोरी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू
वाळू तस्करांनी साठवलेल्या वाळूचा ढिगारा अंगावर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकून तरुण ठार झाला आहे. जत तालुक्यातील बोर नदी पात्रात सदरची दुर्दैवी घटना घडली.
आता राज्यात वस्त्रोद्योग विकास महामंडळ, वस्त्रोद्यागाला चालना देण्यासाठी सरकारचा निर्णय
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) धर्तीवर राज्यात महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची (एमएसटीडीसी) स्थापना करण्यात येणार आहे. वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारित असलेल्या सर्व महामंडळांचे या…