• Mon. Nov 25th, 2024

    Month: December 2023

    • Home
    • छत्रपती संभाजीनगरात मराठी पाट्यांसाठी कार्यवाही करा; शिवसेना ठाकरे गटाची प्रशासकांकडे मागणी

    छत्रपती संभाजीनगरात मराठी पाट्यांसाठी कार्यवाही करा; शिवसेना ठाकरे गटाची प्रशासकांकडे मागणी

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘शहरातील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, मॉल्स यावरील पाट्या मराठी भाषेतच असाव्यात यासाठी सक्तीने कार्यवाही करा,’ अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महापालिका…

    कर्जतच्या विचार मंथन शिबिरात घरातील गोष्टी बाहेर, अजित पवारांचे काका शरद पवारांवर थेट आरोप

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती मी शरद पवार यांना दिली होती. शरद पवार यांनी मला बोलावून सांगितले, की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो,’ असा…

    आता पुरे झाले फोटोसेशन, अवकाळीग्रस्तांची भावना; भात हातातून गेल्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

    म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : बेमोसमी पाऊस आला आणि होते नव्हते ते घेऊन गेला. अशा परिस्थितीत निसर्गाने गांजलेला शेतकरी हताश झाला आहे. लोक्रपतिनिधी आणि पुढारी आवणांमध्ये उतरून भिजलेल्या भाताच्या पेंढ्या…

    खर्रा खाण्यासाठी हजारोंची उधारी, पैसे मागताच तरुणाची सटकली, २३ वर्षीय पानठेलाचालकाचा खून

    नागपूर : उधारीचे पैसे मागितल्याने युवकाने पानठेलाचालकाचा खून केला. ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरमेंढा येथे घडली. अंकित मनोज शाहू (वय २३) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी सागर रामचंद्र…

    अनिल देशमुख बैठकांना होते, त्यांना मंत्रिमंडळात यायचं होतं, अजित पवारांचा गौप्यस्फोट

    रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं राष्ट्रीय अधिवेशन रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे पार पडलं. या अधिवेशनानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध घडामोडींवर भाष्य केलं आहे.…

    बेपत्ता महिला कुलदेवतेच्या चरणी, दर्शनानंतर लेकासह नदीत उडी; पोलिसांना चिठ्ठी सापडली

    अकोला : अलीकडच्या काळात घरात लहान मोठ्या कारणांवरून पती पत्नीचे भांडण हा नित्याचा विषय झालाय. घरातील भांडणाला कंटाळून घटस्फोटासारखे निर्णय घेतले जातात. अशाच वादातून नागपूरच्या एका दाम्पत्यानं घटस्फोट घेतला. परंतु…

    राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कसोटी, अजित पवारांचा साताऱ्यावर दावा पण उमेदवार कोण असणार?

    सातारा : सातारा, बारामती, शिरुर आणि रायगड या आपल्याकडे असणाऱ्या ४ जागा लढवणार आहोत. त्याचसोबत अन्य जागांवरही निवडणूक लढवू, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जत येथील राष्ट्रीय अधिवेशनात जाहीर केले. अजित…

    भयंकर! एकाला चाकूने भोकसलं अन् थेट पोलीस स्टेशनमध्ये उभा राहिला, घटना ऐकून पोलिसही हादरले…

    सातारा : उसने दिलेले ५ हजार रुपये परत न दिल्याच्या रागातून तरुणाने चाकूने भोसकून एकाचा खून केला. ही घटना पाटण तालुक्यातील जाळगेवाडी हद्दीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मल्हारपेठ…

    आमच्या लोकांना अटक करुन तुम्ही कुठला डाव रचताय, शिंदे फडणवीसांना मनोज जरांगेंचा सवाल

    जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु आहे. जालन्यातील सभेत जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका आणि अंतरवाली सराटी आणि राज्यभरातील…

    मराठी पाट्यांर्भात संदर्भात मनसे आक्रमक, बालगंधर्व चौकात थेट दुकानांची तोडफोड

    पुणे : मराठी पाट्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन केलं जातं आहे. पुण्यात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज बालगंधर्व चौकात इंग्रजी पाट्या लावण्यात आलेल्या दुकानांची…