• Sat. Jul 11th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • अंगावर शिंकला म्हणून तोंडावर सॅनिटायझर टाकून पेटवलं, अल्पवयीन मुलाच्या कृत्याने मुंबईत खळबळ

    अंगावर शिंकला म्हणून तोंडावर सॅनिटायझर टाकून पेटवलं, अल्पवयीन मुलाच्या कृत्याने मुंबईत खळबळ

    नुपूर उप्पल यांच्याविषयी नुपूर उप्पल डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम…

    ग्रामपंचायत गावात; ग्रामसेवक दफ्तरासह नाशकात! कामाच्या ठिकाणी राहण्याच्या शासकीय आदेशाला केराची टोपली

    जव्हार : ग्रामसेवकांनी कार्यालयाच्या मुख्यालयी राहणे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने बंधनकारक केले आहे. परंतु, यास मोखाडा तालुक्यातील ग्रामपंचायती अपवाद ठरत असून कार्यालये पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, तर ग्रामसेवक मुक्कामासाठी नाशिकमध्ये,…

    मतदारयादीत मृतांची नावे नकोच! नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, अन्यथा ग्रामसेवकांना जबाबदार धरणार

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा गतीने कामाला लागली आहे. मतदार यादी अचूक असण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. मृत नागरिकांची नावे मतदार यादीत राहणार नाही…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार गोसावींकडे; तर डॉ. माहेश्वरी घेणार अमरावतीत सूत्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सुरेश गोसावी स्वीकारणार आहेत. तर अमरावतीची सूत्रे…

    शेतकरी चिंतेत! धानाचे दर कोसळले ६०० रुपयांनी, सध्या खुल्या बाजारात प्रती क्विंटलचा भाव काय?

    राजू मस्के, भंडारा : केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या किंमतीवरून व्यापारी संघटनांना इशारा देत साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला. नंतर वाढत्या महागाईवर उतारा म्हणून २५ रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध…

    एकनाथ शिंदेंचं मिशन लोकसभा, शिवसंकल्प अभियान जाहीर, मतदारसंघात प्रचार सभांचा धडाका

    Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातही महायुती आणि मविआच्यावतीनं मोर्चेबांधणी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं शिवसंकल्प अभियान जाहीर केलं आहे.

    Mumbai Pollution: धुक्यात हरवली मुंबई; दुपारनंतरही वातावरणात धुरके, ‘या’ परिसरातील हवा अतिवाईट

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये दिसणारे धुरके काही दिवस विरते आणि मग पुन्हा त्याचे परिणाम जाणवू लागतात. धुरक्याच्या परिस्थितीची वारंवारता वाढल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे. मुंबईमध्ये अद्याप…

    कर्तव्य बजावत असताना नियतीनं डाव साधला, पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत, मुलाचं पितृछत्र हरपलं

    रायगड: अलीकडे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये ही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस खात्यामध्येही काही कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. असाच एक दुर्दैवी मृत्यू रायगड जिल्ह्यात…

    बसमध्ये ४७ प्रवासी; एसटीच्या स्टेरिंगमध्ये बिघाड; अचानक ताबा सुटला अन् गाडी थेट…, १७ जण जखमी

    कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील शेडशाळ माळभाग येथे एस टी बसच्या स्टेरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील ४७ पैकी १६ ते १७ प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती…

    लोकसभेसाठी आंबेडकरांनी सुचवला फॉर्म्युला; महाविकास आघाडीत जागावाटपावरुन ‘बारा’ वाजणार?

    वंचित बहुजन विकास आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला सुचवला आहे. त्यासाठी त्यांनी खरगे, पवार, ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

    You missed