आनंदाची बातमी! पुणे ते शेगांव स्लीपर बस सेवा सुरू; जाणून घ्या तिकीट दर आणि वेळ
पुणे: पुणे येथून गजानन महाराज संस्थान शेगांव येथे जाणाऱ्या भाविकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून वाकडेवाडी (शिवाजीनगर) आगारातून मंगळवार पासून स्लीपर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आगारातून मंगळवारी रात्री नऊ…
‘मिग्जॉम’ चक्रीवादळामुळं राज्यात पुढचे २ दिवस पावसाचे, शेतीची कामं पुढे ढकलण्याचा सल्ला
Maharashtra Rain Update : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या मिग्जॉम चक्रीवादळामुळं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यंमध्ये पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवस कामं लांबणीवर टाकावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. हायलाइट्स: बंगालच्या…
शिंदे आणि अजित पवार गटासाठी जे प्रयत्न केले तेच मराठा आरक्षणासाठी करणार का? विनोद पाटलांचा फडणवीसांना सवाल
छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडला आता राष्ट्रवादीतून अजित पवार गट बाहेर पडला. या दोन्ही गटाला सुप्रीम कोर्टातून पक्ष चिन्ह दोन्ही मिळाले. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न…
पंकजाताई लोकसभेत आणि धनुभाऊ विधानसभेत? समीकरणं ठरलं? संघर्ष संपला!
बीड : गेली दशकभर बहीण भावाच्या संघर्षाचा वणवा पेटत होता, त्याच्या ज्वाळा आता शांत होण्याच्या मार्गावर आहेत. राजकीय महत्वकांक्षेपोटी काकांपासून वेगळं होऊन सवता सुभा मांडलेल्या धनंजय मुंडे यांनी जवळपास गेली…
नोव्हेंबरमध्ये पुणे रेल्वेला १४३ कोटींचा महसूल; ३ कोटींचा दंड वसूल, मात्र मालवाहतुकीमध्ये मोठी घट
पुणे: पुणे रेल्वे विभागाला नोव्हेंबर महिन्यात तिकीट विक्रीमधून साधारण १०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला असला तरी मालवाहतुकीमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या महिन्यात पुणे रेल्वेला एकूण १४३ कोटी रूपयांचे उत्पन्न…
शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांच्या रूग्णालयात इन्फल्यूएंझासाठी विलगीकरण कक्षाची स्थापना
मुंबई, दि. 05 : राज्यात इन्फल्यूएंझाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. इन्फल्यूएंझाबाबत नियमित रूग्ण सर्वेक्षण, सहवासितांच्या सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फ्ल्यू सदृश्य रूग्णांवर…
‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बीड दि. 5, (जिमाका) : ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला आहे. हेच या योजनेचे ठळक यश असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री…
महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपट, मुलाखत आणि चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन उद्या प्रसारण
मुंबई, दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, दि. 6 डिसेंबर 2023 रोजी ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत आणि…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम
मुंबई दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या…
‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांची उद्या मुलाखत
मुंबई. दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक सुधारणा याबाबतचे विचार’ या विषयावर उद्योग…