• Wed. Nov 27th, 2024

    Month: December 2023

    • Home
    • ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार – ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याच्या गव्हर्नर प्रो.मार्गारेट गार्डनर

    ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार – ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याच्या गव्हर्नर प्रो.मार्गारेट गार्डनर

    मुंबई, दि. 6 : भारतातून ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी मेलबर्न राजधानी असलेल्या व्हिक्टोरिया राज्यात येतात. आता ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे देखील लवकरच भारतात आपले कॅम्पस सुरु करणार असल्याची माहिती…

    कुठे दादागिरी करून तर कुठे काय काय करुन मराठा समाज कुणबी प्रमाणपत्रे मिळवतोय : भुजबळ

    नागपूर : राज्यात सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळत आहेत. कुठे दादागिरी करून तर कुठे काय काय करून ते मिळविले जात आहेत. यापुढेही ते मिळत राहतील. त्यामुळे राज्यात एकही मराठा शिल्लक…

    मुलगी शेंबड्या म्हणून चिडवायची, अल्पवयीन मुलाला राग अनावर झाला अन् पुढं जे घडलं ते धक्कादायक

    पालघर : आठ वर्षाची अल्पवयीन मुलगी चिडवते म्हणून अल्पवयीन मुलाने या चिडवणाऱ्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना वसई परिसरात उघड झाली आहे. आपल्या लहान मुलाने केलेल्या या खुनाची…

    जैवविविधता वाचविण्यासाठी लढणारे फॉरेस्ट रेंजर्स समाजातील हिरो- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    गुवाहाटी (आसाम)/चंद्रपूर, दि. 6: पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या वनक्षेत्रपालांमुळे जैवविविधता सुरक्षित असून धनापेक्षा जीवन सुरक्षित करणारे वन श्रेष्ठ आहे, हे पटवून सांगण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे…

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवन येथे अभिवादन

    मुंबई, दि. 6 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव उमेश शिंदे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण…

    शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक- डॉ.ओमप्रकाश शेट्ये

    छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका):- समाजातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य सेवेतील तसेच समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनांच्या माध्यमातून…

    पर्यटनाला चालना देण्यासाठी चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र सफारी प्रकल्प करणार- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. 06: विदर्भ ही वाघांची भूमी आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या भूमीत देश विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे जागतिक दर्जाचे व्याघ्र सफारी प्रकल्प करण्याचा संकल्प…

    ६७ वर्षांपूर्वी सुरक्षाकडं भेदून बाबासाहेबांच्या अस्थी आणल्या, वाचा प्रति चैत्यभूमीची कहाणी

    कोल्हापूर: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. मुंबईत चैत्यभूमीवर उचललेल्या जनसागराच्या साक्षीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते याचवेळी कोल्हापुरातील हुपरी येथील काही आंबेडकरी…

    नाशकात सापडला पांढऱ्या तोंडाचा कोब्रा, तोंडाचा भाग फाटलेला; सर्प अभ्यासकांना वेगळीच शंका

    नाशिक : जिल्ह्यातील नांदगाव येथील दहेगाव चौफुली परिसरात एक चहाचे हॉटेल असून हॉटेलच्या मागे शेतात एक पांढऱ्या तोंडाचा साप दगडामध्ये जाताना दिसला यावेळी दशरथ शिंदे यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना…

    जळगावात प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी; पहिल्याच दिवशी वाहतुकीची झाली मोठी कोंडी

    जळगाव: विश्‍वप्रसिध्द प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा सिहोरवाले यांच्या बडे जटाधारी मंदिर परिसरात आजपासून सुरू झालेल्या शिव महापुराण कथेला पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतुकीची…

    You missed