संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. ८ : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोहिणी पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आज मंत्रालयात संत संताजी जगनाडे…
‘अजितदादांना लक्ष घालायला सांगितलं, पण..’ कीर्तीकरांच्या सूचना डावलून कबड्डीपटूंची निवड
मुंबई : कार्याध्यक्ष गजानन कीर्तीकर यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना राज्य स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंना न्याय देण्याची सूचना केली. त्याचबरोबर अन्याय झालेल्या खेळाडूंचा विचार करण्यासही सांगितले होते.…
संत संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन
नागपूर, दि.८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
‘पीएमपी’ला अंधारात ठेवून ‘बीआरटी’चा काटा, महापालिकेचा गनिमी कावा, एका रात्रीत BRT मार्ग हटवला
म. टा. प्रतिनिधी, पुणे: नगर रस्त्यावरील गुंजन टॉकीज ते रामवाडी दरम्यानची ‘बीआरटी’ मार्गिका बुधवारी मध्यरात्री हटविण्यात येणार असल्याची पुसटशी कल्पनाही पुणे महापालिकेने ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ला (पीएमपी) दिली नसल्याचे समोर…
नवाब मलिक कोणत्या गटात? प्रश्नांच्या सरबत्तीने अजितदादा भडकले, फडणवीसांच्या पत्रावर म्हणाले…
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी…
राष्ट्रीय सरपंच पुरस्कारात पुणे जिल्ह्याचा डंका! १४ सरपंचांचा सन्मान, शरद पवारांकडून शाबासकी
पुणे : विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ५० व्यक्तींचा दरवर्षी दिल्ली येथे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाच्या वर्षी या पुरस्कार सोहळ्यात पुणे जिल्ह्याची मान उंचावली आहे. यंदाच्या राष्ट्रीय उत्कृष्ट…
पुणे रेल्वेसाठी साखर कडूच, साखरेचे उत्पादन कमी झाल्याने वाहतूक घटली, रेल्वेला कोट्यवधींचा फटका
पुणे : साखर वाहतूक कमी झाल्याचा पुणे रेल्वे विभागाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे परदेशात पाठवली जाणारी साखर वाहतूक कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत…
शैक्षणिक वर्षअखेरीस ‘स्टेशनरी’ खरेदी; आदिवासी विकास विभागाची शालेय साहित्य खरेदी वादाच्या भोवऱ्यात
नाशिक : चालू शैक्षणिक वर्ष संपायला अवघे चार महिने बाकी असताना दोन लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘स्टेशनरी किट’ खरेदीचा घाट आदिवासी विकास विभागाने घातला आहे. सुमारे ३८ कोटी रुपयांच्या खरेदीचा कार्यभाग…
कॉफी शॉप बनले अश्लील चाळ्यांचे अड्डे, विद्यार्थी तरुण-तरुणींचा वावर, कॅफेवर पोलिसांची धडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर: क्रांती चौक येथील एका कॅफेमध्ये पोलिसांनी मारलेल्या छाप्यात तीन जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत अश्लील चाळे करतांना आढळून आले.एवढेच नव्हे तर कॅफेमध्ये कंडोम,गर्भनिरोधक गोळ्या आढळून आल्या. या कॅफे चालकावर कारवाई…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
पोटनिवडणूक घेणार की नाही ते सांगा? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला परखड सवाल निवडणुका, पोटनिवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे कामच आहे. मग लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या कामावर परिणाम होईल असे कारण कसे…