• Mon. Mar 16th, 2026
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    पोटनिवडणूक घेणार की नाही ते सांगा? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला परखड सवाल

    निवडणुका, पोटनिवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे कामच आहे. मग लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या कामावर परिणाम होईल असे कारण कसे देता असा सवाल उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed