‘कृषक’चे आता कोल्ड स्टोअरेज; लासलगावात आज लोकार्पण, कांद्याची साठवण क्षमता वाढणार
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कांद्याला दीर्घकाळ टिकविण्याचे भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) तर्फे लासलगावमध्ये कृषक केंद्राच्या माध्यमातून कांदा विकिरणाच्या तंत्रज्ञान उभारण्यात आले होते. मात्र, तेथेच कोल्ड स्टोरेज नसल्याने अनेक अडचणींचा…
राजधानीत संत जगनाडे महाराज यांना अभिवादन
नवी दिल्ली, दि. 8 : : संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात वर्धा मतदारसंघाचे…
चिटफंड सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर; राज्य शासनाचे अपिलाचे अधिकार प्रशासकीय स्तरावर प्रदान
नागपूर, दि. 8 :- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेल्या सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49- चिट फंड (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023 मंजूर करण्यात आले. राज्य शासनाकडील…
ऑनलाइन गेमिंग संदर्भात करचोरी करण्याच्या गेमचालकांच्या वृत्तीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या विधेयकामुळे पायबंद बसणार
नागपूर, दि. 8 :- जीएसटी कायद्यातील ऑनलाईन गेमिंग, घोड्यांच्या शर्यतींची (अश्वशर्यती) व्याख्या तसेच इतर कलमांमध्ये व्यापकता, स्पष्टता आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेले जीएसटी सुधारणा…
विधान सभा प्रश्नोत्तरे :
निवासी आश्रमशाळांमधील २८२ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू -इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे नागपूर, दि. 8 : राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण 977 खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात…
महाराष्ट्र विधान परिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर, दि. 8 : महाराष्ट्र विधान परिषदेचे कामकाज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. परिषदेतील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. या सकारात्मक चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देऊया, असे…
नाशिकमधील एमडी ड्रग्ज प्रकरण; सराईत आरोपी पाच राज्यं फिरला, अखेर भोपाळमध्ये बेड्या
Nashik MD Drug Case: सामनगाव एमडी ड्रग्ज प्रकरणी आणखी एकास अटक करण्यात गुंडा विरोधी पथकाला यश आले आहे. कोण आहे हा संशयित? त्याचा या प्रकरणाशी कितपत संबंध आहे?
दूध, संत्रा, कापूस, ऊस, कांदाउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची तयारी
कांदानिर्यात, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह, पियुष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढणार दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंगळवारपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक अवकाळी पाऊस, मराठा आरक्षणासह सर्व मुद्यांवर…
माढा मतदारसंघावरुन भाजपात रस्सीखेच, खासदार निंबाळकरांसमोर मोहिते पाटलांचं आव्हान?
पुणे : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचे दिसते. पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच प्रत्येक मतदारसंघामध्ये व्यूहरचना आखली जात आहे. २०१९ मध्ये राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या माढा लोकसभा…
गुंडांचा सिनेस्टाईल थरार, युवतीचा पाठलाग करून गाडीवर गोळीबार; शहरात खळबळ
अमरावती : दर्यापूर-अमरावती मार्गावर एका मंगल कार्यालयानजिक चारचाकी वाहनावर मागून वाहनाने आलेल्या अज्ञातांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. गोळीबारात अंजनगाव येथील विवाहितेला गोळी…