नियुक्त्यांवरुन अंतर्गत धुसफूस; शिंदे गटात युवासेनेच्या सात पदाधिकाऱ्यांची जाहीर नाराजी
Edited by किशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Dec 2023, 2:15 pm Follow Subscribe Thane News: शिंदे गटाने लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आठवड्याभरापूर्वी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. या नियुक्त्यांनंतर…
मित्राचा सल्ला फायद्याचा ठरला, तरुण महिन्याला कमवतोय लाखोंचा नफा, वाचा शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी
धाराशिव: एखादा सल्ला कसा फायद्याचा ठरु शकतो यांचे ज्वलंत उदाहरण वाघोली येथील निलेश काकडे यांचे देता येईल. या सल्ल्यामुळे आज निलेश काकडे यांचा टर्न ओव्हर दिड कोटी पर्यंत झाला आहे.…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे ते लोणावळा मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द, कोणत्या गाड्या कॅन्सल?
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे-लोणावळा उपनगरीय सेक्शनवर महत्त्वाच्या इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार दिनांक १० डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.अप उपनगरीय गाड्या रद्द…
संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छतेची पाहणी
मुंबई, दि 9:- मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, मुंबईच्या स्वच्छतेसाठी, सुंदरतेसाठी सुरु असलेली स्वच्छ्तेची चळवळ ही महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता ही लोक चळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा सहभाग यात आवश्यक आहे.…
अखेर ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी नाशिक पोलिसांच्या कोठडीत, नाशिक कोर्टाचा मोठा निर्णय
Lalit Patil : नाशिक पोलिसांना ललित पाटील याचा काल ताबा मिळाला होता. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता ललित पाटील सह चौघांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हायलाइट्स:…
‘क्रेडाई अमरावती ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो’ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
अमरावती, दि. 9 (जिमाका) : क्रेडाई अमरावतीमार्फत जिल्ह्यात ‘ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ चे आयोजन करण्यात आले. या प्रॉपर्टी एक्सपोला आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी भेट…
मराठा आरक्षणाच्या मागणीवर निर्णय होत नसल्यानं नैराश्य, हिंगोलीच्या युवकाचं टोकाचं पाऊल
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग निघत नसल्यानं निराश झालेल्या विठ्ठल गायकवाड या युवकानं टोकाचं पाऊल उचललं आहे. ही बातमी कळताच गावात खळबळ उडाली आहे.
ठाणे, नवी मुंबईत वाहतूककोंडी होणार? दोन महिने या वेळेत अवजड वाहनांना बंदी; कुठेकुठे नो एन्ट्री
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…
‘वाघाच्या मावशी’चा उपद्रव रोखण्यासाठी निर्बीजीकरण, ११ हजार भटक्या मांजरींवर शस्त्रक्रिया
मुंबई : शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येते. त्याचप्रमाणे मांजरींचा वाढता उपद्रव कमी करण्यासाठी पालिकेकडून त्यांचेही निर्बीजीकरण करण्याचे काम सुरू आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पालिकेकडून ११…
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर तुफान वाहतूक कोंडी, ७ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, प्रवासी वैतागले
लोणावळा, पुणे: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने आज सकाळपासूनच महामार्गावर वाहनांची गर्दी…