पिंपरीला जमते अन् पुण्यात फसते; पिंपरीत ५० टक्के किलोमीटरवर धावते ‘बीआरटी’, पुण्यात केवळ नावापुरती
पुणे : देशात सर्वप्रथम पुण्यात सुरू झालेल्या जलद बस वाहतुकीच्या योजनेला (बीआरटी) पुण्यात घरघर लागली असतानाच शेजारच्या पिंपरी-चिंचवडमध्ये ही योजना सध्या ५० किलोमीटरहून अधिक मार्गांवर ‘धावत’ आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ‘बीआरटी’…
हॉटेल कामगाराला हृदय विकाराचा झटका; पोलीस कर्मचारी देवासारखा धावला, मदतीमुळे जीवदान
Edited by कुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Dec 2023, 5:46 pm Follow Subscribe हॉटेलमध्ये गेलेल्या पोलीस अंमलदाराला हॉटेल कर्मचारी अचानक कोसळून पडताना दिसला. त्यानंतर पोलिसानं तातडीनं त्याच्या…
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असताना धक्कादायक अपडेट, शहरात १५० जिवंत काडतुसं आढळली
नागपूर : उपराजधानीत हिवाळी अधिवनेशन सुरू असतानाच नागपुरात मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसांचा साठा आढळल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. ११ हजार पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण शहरात तैनात असताना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…
गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूरमध्ये चप्पलफेक, मराठा आंदोलक आक्रमक, नेमकं काय घडलं?
पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आज इंदापूर दौऱ्यावर होते. ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत इंदापुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आमदार गोपीचंद…
पुण्यातील सहा विद्यार्थी देवगड समुद्रात बुडाले; चौघांचा अंत, एकाचा शोध सुरु, तर एक रुग्णालयात
सिंधुदुर्ग : देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले सहा पर्यटक बुडाले असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे सहा विद्यार्थी बुडाले. सहा जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून…
निवडणुकीसाठी पक्ष मजबूत असणं आवश्यक, अमित ठाकरेंचे वक्तव्य; काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना भरला सज्जड दम
पुणे: देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. महायुती आणि इंडिया आघाडीसह देशभरातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडीसह मनसे देखील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला…
कुणबी नोंदी तपासणीचं काम सुरु ठेवा, न्या. शिंदे समितीकडून अधिकाऱ्यांसाठी त्रिसूत्री जाहीर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कुणबी नोंदी तपासण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कामाचा न्या. शिंदे समितीने पुण्यात शनिवारी आढावा घेतला. ‘यापुढेही कुणबी नोंदी तपासण्याबरोबर पुरातत्व विभागाकडे असलेल्या नोंदीही तपासण्याचे…
Nashik Cylinders Blast: ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत स्फोट, ८-१० जण जखमी Video
Nashik News: नाशिक शहरातील शांती निकेतन चौकात गाडीत ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे.
अजित पवारांचा साताऱ्यावर दावा, मविआ अलर्ट, बैठकीत महायुतीचं टेन्शन वाढणारा निर्णय
सातारा : सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत वाद पेटला आहे. शिवसेनेच्या हक्काच्या जागेवर भाजपने जय्यत तयार केली असतानाच अजित पवार गटानेही आपला उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीतील…
शेतात यशस्वी प्रयोग! बाप-लेकाच्या कष्टाला लाखोंचे फळ; सेंद्रिय शेतीतून मिळालं मोठं उत्पन्न
धुळे: हल्ली अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागले आहेत. त्याचबरोबर नवनवीन प्रयोगही केले जात आहे. धुळे तालुक्यातील देवभाने येथील पूनमचंद जयराम पाटील या शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरत त्यांच्याकडील १० एकर…