औद्योगिक वसाहतींमधील केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात; नदीवर पाण्याचा फेस
पुणे: तीर्थक्षेत्र अलंकापुरीचे नाव संपूर्ण देशात आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला देशासह राज्यभरातून लाखोच्या संख्येने वारकरी आणि भाविक दर्शनासाठी येत असतात. येथे आल्यानंतर ते इंद्रायणी नदीचे पाणी पवित्र असते म्हणून…
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहृदयतेमुळे मिळाली १९ तरुणांना शासन सेवेत नियुक्ती; चार वर्षांची प्रतीक्षा फळाला
मुंबई दि. 11 : त्या 19 तरुणांनी दोन-तीन वर्षे अभ्यास करून कृषी सेवक पदाची परीक्षा दिली. परंतु कोविड च्या साथीमुळे परीक्षा, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया रखडली. या दरम्यान झालेल्या विलंबामुळे…
पुण्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाला ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी आणि त्यांच्या मुलाविरुद्ध दाखल झालेल्या चुकीच्या गुन्ह्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. गुंतवणूकदारांची पाच कोटी ५३ लाख रुपयांची फसवणूक…
नागपूर हादरलं, भाजप पदाधिकाऱ्याला संपवलं; मध्यरात्री वादाचा भडका, आरोपी नेमके गेले कुठं?
नागपूर : नागपूर जिल्हातील पाचगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचगावात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते भाजपचे…
चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण,पोलिसांची भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला तडीपारीची नोटीस
सोलापूर: सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर १६ ऑक्टोबर रोजी भीम आर्मीचे अजय मैनदर्गीकर यांनी शाई फेक केली होती. शाई फेकीनंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मैनदर्गीकर यांना…
तणमोरांचा महाराष्ट्रात अधिवास; गुजरातमध्ये टॅग केलेल्या २ तणमोरांचे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याचे उघड
मुंबई : जगभरात तणमोर हे भारतीय उपखंडामध्येच सापडतात. या तणमोरांची संख्या आता केवळ ६००च्या आसपास उरली आहे. त्यामुळे तणमोरांचे जतन आणि संवर्धन आवश्यक आहे. त्यामुळे तणमोरांविषयी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने सन…
अकल्पित! मरण पावलेल्या भिकाऱ्याकडे सापडले लाखो रुपये; चेकबुक, पासबुक, ATM पाहून सारेच चकित
बुलढाणा: जिल्ह्यातील मेहकर येथे भिकाऱ्याच्या सायकलला एका दुचाकीने धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या भिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान पोलिसांनी त्याची थैली आणि गोधळी तपासली. त्यामध्ये लाखो रुपये सापडले. याशिवाय…
वीजचोरी करणाऱ्यांना ‘महावितरण’चा दणका; ८३ लाखांचा अनधिकृत वीजवापर उघड, पुण्यात सर्वाधिक प्रकरणे
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यासह पाच जिल्ह्यांत १२५१ ठिकाणी ८२ लाख ४२ हजार रुपयांच्या विजेचा बेकायदा वापर करणाऱ्यांना ‘महावितरण’ने दणका दिला. त्यामध्ये विद्युत तारेवर हूक टाकलेल्या किंवा मीटरमध्ये फेरफार…
आर्टिलरी १०० टक्के ब्लॉक, ऑपरेशन टेबलवर हृदय बंद पडलं, डॉक्टरांनी शॉक देऊन नाथाभाऊंना वाचवलं
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स मिळाली होती. त्यामुळे एकनाथ खडसे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा
मुंबई, दि. ११ : आपल्या महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार व्हावे यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…