सहा दशकांचा ‘संपर्क’ खचला, मनमाडमधील रेल्वे ओव्हरब्रीजचा भाग कठड्यासह कोसळला, वाहतुकीवर परिणाम
म. टा. वृत्तसेवा, मनमाड: इंदूर-पुणे महामार्गावरील मनमाड शहरातून जाणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजचा काही भाग कठड्यासह कोसळल्याची घटना बुधवारी (दि. २९) पहाटे घडली. सुदैवाने यावेळी वर्दळ नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पूल खचल्याचे…
अवकाळीनंतर आता नवे संकट, विमा कंपन्या ‘नॉट रिचेबल’, शेतकऱ्यांची चिंता वाढली
अवकाळी पाऊस आणि गारपीटीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. नुकसान झालेल्या पिकांना विम्याचा लाभ मिळावा या साठी शेतकऱ्यांनी विमा कंपन्याशी संपर्क केला असता विमा कंपन्यांचे टोल…
सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित, ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई, कॅबिनेटमध्ये निर्णय
मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना…
पेयिंग गेस्ट करिनासोबत नवऱ्याचे रिलेशन; पुण्यातील सत्य घटनेत डिटेक्टिव्हच्या हाती पाहा काय लागले
पुणे: शिक्षणासाठी पुण्यात आलेली पंचवीस वर्षीय करिना पुण्यातील एका उच्चभ्रू ज्येष्ठ जोडप्यांच्या घरात ‘पेयिंग गेस्ट’ म्हणून राहत होती. या ज्येष्ठ दांपत्याची मुले परदेशात सेटल झालेली. परंतु, करीना घरभाडे देत होती…
बीडमधील जाळपोळीमागं सत्तेतील शक्तिशाली नेत्याचा हात, रोहित पवारांचा गंभीर आरोप
वाशिम : बीड मध्ये झालेल्या जाळपोळीनंतर मी बीड ला स्वतः गेलो होतो. त्याठिकाणी झालेल्या जाळपोळ मागे एका शक्तिशाली व्यक्तीचा हात होता, असा गंभीर आरोप कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी…
महागाईची चाहूल : खाद्यतेल उत्पादन ३० टक्के तुटीत
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईदेशात महागाईची चिन्हे असतानाच खाद्यतेल उत्पादनात ३० टक्के तुटीची चिन्हे आहेत. देशात तेलबिया पिकांमध्ये काही प्रमाणात वाढ होती, मात्र पेरणीनंतरच्या अनियमित पावसामुळे प्रत्यक्ष उत्पादनात घट झाली…
दूध पावडर निर्मितीत वाढ, मागणी नसल्याने गोडावून फुल्ल; सहकारी दूध संघ अडचणीत, उत्पादकांनाही फटका
कोल्हापूरराज्यात सध्या गायीच्या दुधाचा महापूर वाहत असून त्याला मागणी नसल्याने त्याची मोठ्या प्रमाणात भुकटी तयार केली जात आहे, त्यालाही आंतरराष्ट्रीय बाजारात दर आणि मागणी नाही. यामुळे सहकारी आणि खासगी संघाचे…
बीडची जाळपोळ १० टोळ्यांकडून, ६ टोळीप्रमुखांना अटक, शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या भाच्याला अटक
बीड : बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान ३० ऑक्टोबर रोजी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर विविध पथके स्थापन करत…
म्हाडा पुणे मंडळातर्फे ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठी ०५ डिसेंबर रोजी संगणकीय सोडत
मुंबई: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेतील ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता मंगळवार ०५ डिसेंबर २०२३ रोजी संगणकीय सोडत पुणे जिल्हा परिषद…
Weather Alert : राज्यावर पुढचे ४८ तास अस्मानी संकट, मुंबई, पुण्यासह या भागांना पावसाचा अलर्ट जारी…
मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही राज्यात अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळते. अशात पुढच्या ४८ तासांमध्ये राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा…