• Sat. Jul 4th, 2026

    Month: November 2023

    • Home
    • छान खेळलात मित्रांनो, चलता हैं! वर्ल्ड कप गेल्यानंतर नागपूरकर चाहत्यांचा एकमेकांना धीर

    छान खेळलात मित्रांनो, चलता हैं! वर्ल्ड कप गेल्यानंतर नागपूरकर चाहत्यांचा एकमेकांना धीर

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना सुरू होता. एकेक करून भारतीय फलंदाज बाद होत होता. धावा कमी झाल्या. गोलंदाजांकडून आशा होती. तसेच…

    Mumbai Lower Parel: पुलावरील बससेवा पुन्हा सुरू कराव्यात, लोअर परळमधील रहिवाशांची मागणी

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : लोअर परळ पुलाचे काम पूर्ण झाले असून, येत्या तीन ते चार दिवसांत दुसरी मार्गिका सुरू करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या…

    देवा, आजची मॅच जिकू दे रे बावा! प्रार्थनास्थळी नागपूरकर क्रिकेट चाहत्यांचे विजयासाठी साकडे

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : विश्वचषक क्रिकेट सामन्याच्या अंतिम लढतीत भारतच जिंकेल अशा ठाम विश्वासाने नागपूरकर सज्ज झाले. सामना रविवारी असल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला. सामन्याच्या पूर्वसंध्येलाच दिवाळीच्या उत्सवात…

    कुणी उपोषणाला बसलं म्हणून… राज्य मागासवर्ग आयोगाचा मनोज जरांगे पाटलांना सणसणीत टोला

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: मराठा समाज मागास आहे, की नाही याची तपासणी राज्य सरकारच्या पत्रानंतर सुरू केल्याची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाने शनिवारी दिली. ‘कोणी उपोषण करून, अमुक दिवसांत हे काम…

    Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा महासंप; डिसेंबर-जानेवारीत १३ दिवस बॅंक राहणार बंद, जाणून घ्या तारखा

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : नवीन पदभरती, आउटसोर्सिंग बंद करून कायमस्वरूपी कर्मचारी ठेवा या मागण्यांच्या समर्थनार्थ बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. येत्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देशभर होणाऱ्या या महासंपामध्ये…

    हक्काच्या पाण्यासाठी उद्या ‘रास्ता रोको’; मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजन

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘नगर आणि नाशिक जिल्ह्यांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध होत असल्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीच्या पुढाकाराने सोमवारी २० नोव्हेंबर…

    कांदालागवड अर्ध्यावरच; नाशिक विभागात तीनही हंगामात मोठी घट, ‘ड्राय स्पेल’चा परिणाम

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक विभागातील बहुतेक तालुक्यांमध्ये पावसाअभावी एक महिन्याहून अधिक कालावधीचा ‘ड्राय स्पेल’ गेल्याने खरीप हंगाम वाया गेला. या ड्राय स्पेल (कोरड्या हवामानाचा दीर्घ कालावधी) चा मोठा…

    पीकविम्यापोटी मिळाले चक्क दोन रुपये, विमा कंपनीविरोधात शेतकऱ्यांतून संताप; नेमकं प्रकरण काय?

    म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने पीकविमा कंपनीने जिल्ह्यातील ५९ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४१ कोटी रुपये जमा केल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर करताच…

    लेक आणि भाचा बुडू लागला, वडील वाचवायला गेले पण तेही बुडाले, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

    चंद्रपूर : चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे, यांच्या सह तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये गोविंदा पोडे त्यांच्या चुलत्यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यासाठी वर्धा इरई संगमाच्या ठिकाणी नदी…

    वर्ल्ड कप गेल्यानं क्रिकेटप्रेमींचा हिरमोड; रस्त्यांवर शुकशुकाट, सर्वत्र नाराजीचा सूर

    छत्रपती संभाजीनगर: समस्त देशवासियांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच अनपेक्षितपणे वर्ल्ड कप हातून गेला. देशवासियांबरोबर शहरासियांचा हिरमोड झाला. दुपारपासून टीव्हीसमोर तळ ठोकून बसलेल्या शहरातील आबाल-वृद्धांमधून नाराजीचा सूर उमटला. अंतिम सामन्यामुळे सर्वच…

    You missed