जालना तोडफोड प्रकरण, धनगर आरक्षण आंदोलक, पोलीस अन् जिल्हाधिकारी कोण काय म्हणाले?
जालना: धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चातील आंदोलकांनी आक्रमक होत जालना जिल्हाधिकारी डॉ.…
रात्री दुचाकीवरुन आले अन् घरात घुसले; दरोडेखोरांची शेतमजूर दाम्पत्याला मारहाण, नंतर पलायन, काय घडलं?
नांदेड: गाढ झोपेत असलेल्या शेतमजुराच्या घरावर अज्ञातांनी दरोडा टाकून वृद्ध दापत्याला जबर मारहाण केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील लांडगेवाडी येथे घडली. या घटनेत…
गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांसाठी गुड न्यूज, समस्या सोडवण्यासाठी समिती एसओपी ठरवणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे, मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील सुमारे सव्वालाख गृहनिर्माण सोसायट्यांना आणि त्यातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आता सहकार विभागाने नियमावली किंवा कार्यपद्धती (एसओपी) तयार…
पतीचे विवाहबाह्य संबंध; पत्नी अडथळा ठरली, कट रचून संपवलं, नंतर पोलिसात धाव घेत म्हणाला…
Ahmednagar News: श्रीगोंदामध्ये पतीने पत्नीची हत्या केली आहे. नंतर पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव करत पोलिसात धाव घेतली. मात्र पतीचे पितळ उघडे पडले. पतीला नंतर अटक करण्यात आली आहे.
वाहतूक नियमभंगाचा दंड तडजोडीने भरण्याची आणखी एक संधी, कधीपासून भरता येणार दंड? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे: वाहतूक नियभंगाचा प्रलंबित दंडात नागरिकांना तडजोड करून भरण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. येत्या नऊ डिसेंबर रोजी लोकअदालत आयोजित केली जाणार आहे. त्याच्या अगोदरपासून म्हणजेच २२…
जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा तापणार, सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार, तारीख ठरली
Pune News : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्यावरुन आक्रमक होण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारी कर्मचारी १४ डिसेंबरपासून संपावर जाणार आहेत. हायलाइट्स: सरकारी कर्मचारी आक्रमक जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा…
शेतकऱ्यांना अवघे दोन रुपये नुकसानभरपाई दिल्याचा आरोप, पीकविमा अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना पीकविमा कंपन्यांकडून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना दोन रुपये नुकसानभरपाई देत त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव…
शिंदे-ठाकरे गटात वाद पेटणार? ठाकरे गटाशी संबंधित बांधकामांवर कारवाईची शिंदे गटाची मागणी
मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदरमधील काही बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मंगळवारी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. ही बांधकामे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित असल्याचे बोलले जाते. तत्पूर्वी ठाकरे गटासह इतर…
भाजप मंत्री गावितांचा नारा जय राष्ट्रवादी; चूक सावरली पण तर्क-वितर्कांना सुरुवात, काय घडलं?
नंदुरबार: महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण ही तोरणमाळची ओळख आहे. परंतु त्यापलीकडे निसर्गसौंदर्य, इतिहास, आदिवासी संस्कृती, निसर्गोपचारासह साहसी क्रिडा पर्यटन यासारख्या विवैध्यपूर्ण पर्यटनाच्या येथे मोठ्या संधी असल्याचे प्रतिपादन राज्याचे…
विक्रीसाठी मुलाचे अपहरण; मात्र प्रयत्न फसला, महिलेने मुलाला घरी सोडलं, पोराच्या हुशारीमुळे बिंग फुटलं अन्…
मुंबई: कल्याण येथे नेऊन दोन लाखांमध्ये विक्री करण्यासाठी तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या तिघांना वडाळा पोलिसांनी अटक केली. सानिका वाघमारे, पवन पोखरकर आणि सार्थक गोमणे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची…