युवा संघर्ष यात्रेत रोहित पवारांना पित्याचाही खंबीर पाठिंबा, राजेंद्र पवारही पदयात्रेत सहभागी
जालना : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा आज जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात दाखल झाली. या युवा संघर्ष यात्रेत पवार बापलेकाचं दृढ नातं पाहायला मिळालं. रोहित पवार यांच्या…
राजकीय आजारावरुन आरोपांना प्रत्युत्तर, शाहांची भेट ते लोकसभा निवडणूक, अजित पवार म्हणाले..
पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूचा आजार झाला होता. गेल्या १५ दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक कामकाजापासून दूर होते.मात्र, त्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार…
एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन आराखडे तयार करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि.२६: प्रशासकीय इमारतीचे आराखडे करतांना आगामी ५० वर्षांचा सर्वांगीण विचार करता एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन इमारतीचे आराखडे तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे…
सागरकन्या जिया रायला ‘श्रेष्ठ दिव्यांग बालिका’ पुरस्कार जाहीर; स्वमग्नग्रस्त श्रेणीत पोहोण्याचा विक्रम
मुंबई : ‘सागरकन्या’ अशी ओळख झालेल्या कुलाब्यातील जिया राय या स्व:मग्नग्रस्त विद्यार्थिनीला केंद्र सरकारने ‘श्रेष्ठ दिव्यांग बालिका’ पुरस्कार घोषित केला आहे. तिने स्व:मग्नग्रस्त असतानादेखील पोहोण्याचे अनेक विक्रम केले आहेत. त्याबद्दल…
बांधकाम साहित्यात १२ फूट लांबीचा भलामोठा अजगर, कल्याणजवळील कांबा गावातील घटना
म. टा. वृत्तसेवा, ठाणे (कल्याण) : कल्याण जवळील कांबा – वरप टाटा पॉवर परिसरात एका बांधकाम साईटवर असलेल्या बांधकाम साहित्यात लपलेल्या १२ फुट लांबीच्या अजगराला वन विभागाने प्राणी मित्रांच्या मदतीने…
इन्स्टाग्रामवर मित्राचा VIDEO कॉल उचलला, काही वेळातच असं घडलं की तरुणी थेट पोलिसांत…
रत्नागिरी : सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर ओळखीच्या नावाचे बनावट अकाउंट बनवून तरुणीची फसवणूक करत तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या ३२ वर्षे युवकाला पुणे येथून दापोली पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत अटक…
पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
सातारा, दि. २५ : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य…
नवी मुंबई मेट्रोच्या सेंट्रल पार्क स्थानकाला मिळाले नाव, स्थानिकांच्या मागणीनंतर सिडकोचा मोठा निर्णय
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या नवी मुंबईच्या मेट्रोच्या ‘सेंट्रल पार्क’ स्थानकाच्या नावाचा नामविस्तार करण्यात आला आहे. या स्थानकाचे ‘सेंट्रल पार्क मुर्बीपाडा’ असे नामकरण करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने…
यंदाच्या दिवाळीत साईंच्या चरणी कोट्यवधींचं दान, १० दिवसांमध्ये तब्बल १७ कोटी अर्पण
अहमदनगर : देशभरातील प्रसिध्द असलेल्या मंदिरांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीच्या साईबाबा मंदिरांच नाव हे नेहमीच घेतलं जातं. साईबाबा संस्थान हे देशातल्या श्रीमंत मंदिरापैकी एक आहे. देश-विदेशातून लोक शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी…
गुड न्यूज! आता राज्यातील प्रत्येकाला मिळणार आपल्या हक्काचं घर; तेही परवडणाऱ्या किंमतीत, कसे ते वाचा
मुंबई : राज्याच्या बांधकाम क्षेत्रात नवीन गुंतवणुकीस चालना देण्यासह सर्वांसाठी घरे योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणात आवश्यक गोष्टींचा समावेशाचे नियोजन केले जात आहे. त्यातून राज्यातील प्रत्येकास म्हाडा एसआरएससह…