• Tue. Nov 26th, 2024

    Month: November 2023

    • Home
    • भोंगळ कारभार! चक्क विमानातील सीटची गादी गायब ; व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी इंडिगोला धरलं धारेवर

    भोंगळ कारभार! चक्क विमानातील सीटची गादी गायब ; व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी इंडिगोला धरलं धारेवर

    वृत्तसंस्था, नागपूर: पुण्याहून नागपूरकडे निघालेल्या इंडिगो हवाई वाहतूक कंपनीच्या विमानातील एका आसनाची गादी गायब झाल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. प्रवाशाने तत्काळ या घटनेचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यावर कंपनीने लवकरच…

    आता डोळ्यांत पाऊस! नाशिक जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवरील पिके आडवी, द्राक्षाला सर्वाधिक फटका

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपिटीने द्राक्ष, गहू, भात व कांद्यासह भाजीपाल्याची तब्बल ३३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके आडवी झाली. चालू वर्षात मार्च-एप्रिल महिन्यातही शेतीस अवकाळी पावसाचा…

    राज्याला अवकाळी पावसाचा फटका; ९० हजार हेक्टर पिकांचे नुकसान, बळीराजा चिंतेत

    पुणे: राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यात…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोंडीचे लाइव्ह अपडेट्स

    शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अवकाळीग्रस्त जिल्ह्यांचे तातडीने पंचनामे करा: मुख्यमंत्री शिंदे गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आहे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    मुख्याध्यापिका घरी एकटीच; अचानक टोकाचा निर्णय अन् होत्याचंं नव्हतं झालं, पोलीस तपासात गुंतले

    Nashik News: नाशिकमध्ये मुख्याध्यापिकेने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. नीलिमा प्रभाकर बागूल असं या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मालाडमधील ५० वर्षे जुनी चाळ अखेर तोडणार; रहिवाशांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत

    मुंबई : मालाड पश्चिमेकडील आनंद रोड येथील ‘इस्माईल बिल्डिंग’ या ५० वर्षांहून अधिक जुन्या चाळीतील रहिवासी व व्यापाऱ्यांना मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीसविरोधात उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. त्यामुळे…

    PMP Bus: अध्यक्ष बदलानंतर प्रशासन ढिम्म; ‘पीएमपी’चे उत्पन्न घटले, बसची संख्याही कमी

    पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) तत्कालीन अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली झाल्यानंतर लगेचच्या आठवड्यात ‘पीएमपी’चे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘पीएमपी’च्या प्रतिकिलोमीटर उत्पन्नामध्ये दहा रुपयांची…

    कृषीमंत्र्यांनी अजित पवारांवरील प्रेमापोटी सोलापूरचा प्रकल्प बारामतीला दिला : प्रशांत बाबर

    सोलापूर: देवेंद्र फडणवीस यांनी वित्त मंत्री असताना अर्थसंकल्पात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी श्री अन्न उत्कृष्टता तृणधान्य केंद्राची म्हणजेच मिलेट सेंटरची घोषणा केली होती.जवळपास २०० कोटींचा प्रकल्प होता.मात्र हा प्रकल्प आता बारामतीला…

    तानाजी सावंत मराठा आरक्षणावर न बोलताच निघाले, पत्रकार म्हणाला पळ काढताय का? मंत्री भडकले…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात काय चालले आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. पत्रकारांनी आगीत तेल ओतू नये, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे मराठा…

    चालकाला रुग्णवाहिकेतून खाली खेचलं, बांबूने मारलं, मग चाकूने… डी. वाय. पाटील रुग्णालयासमोरील धक्कादायक घटना

    नवी मुंबई: नेरुळ येथे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासमोर एका रुग्णवाहिका चालकाला चौघांनी गाडीतून खाली खेचून बाहेर काढले. एवढ्यावरच न थांबता त्याला बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने सपासप…

    You missed