लेक शाळेला गेली ती पुन्हा परतलीच नाही, १५ महिन्यांनी सापडली चिमुकल्यासह; नेमकं काय घडलं?
जालना: जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथील एक १५ वर्षीय मुलगी शेलगाव येथील प्रशालेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मागील वर्षी ८ ऑगस्ट २०२२ रोजी ही मुलगी नेहमीप्रमाणे अप-डाऊनसाठी लावलेल्या ऑटो…
Mumbai Crime: अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन सेक्स रॅकेट, पोलिसांचा घरावर छापा, समोरचं दृश्य बघून…
Mumbai Crime: तनिषा ही ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट चालवत होती. तिने साथीदारांच्या मदतीने यासाठी प्ले स्टोअरवर एक अॅप जारी केले होते. हे अॅप डाउनलोड केल्यावर त्याच्या वापरकर्त्यांना १…
सराईत गुंडासोबत वैर; पहाटेच टोळक्यांनी घेरलं, झुडपात नेलं अन् धक्कादायक कृत्य, कल्याणमध्ये काय घडलं?
ठाणे: उल्हासनगर शहरातील एका सराईत गुंडाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगर मधील माणेरे गावच्या रस्त्यालगतच्या झाडाझुडपात नेऊन त्याची चार ते पाच जणांच्या हल्लेखोर टोळीकडून हत्या करण्यात आली.…
छत्रपती संभाजीनगरमध्ये बालिका करोनाबाधित, प्रकृतीची अपडेट देत डॉक्टरांचं महत्त्वाचं आवाहन
Authored by निखिल निरखी | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 5 Nov 2023, 9:37 pm Follow Subscribe Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील एक बालिका करोनाबाधित झाली…
मुनावळे येथील पर्यटन स्थळाच्या जागेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
सातारा, दि. ५ : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे अंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावातील स्थानिकांना रोजगाराच्या…
क्रिकेट सामना खेळण्यावरून दोघांमध्ये वाद; तरुण संतापला, अन् रागाच्या भरात नको ते करुन बसला
भंडारा: क्रिकेट खेळताना झालेल्या क्षुल्लक वादातून एका खेळाडूला प्राण गमवावे लागले. एक मॅच खेळून झाल्यानंतर पुन्हा मॅच खेळण्यावरुन दोन मित्रांमध्ये वाद झाला. एका मित्राने दुसऱ्यावर बॅटने जोरदार प्रहार केला. यात…
मी शुद्र असल्यामुळे सुप्रिया सुळे माझे नाव घेत नसतील : सुनील तटकरे
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘सुप्रिया सुळे बोलताना माझा उल्लेख केवळ ‘ती व्यक्ती’ असा का करतात माहिती नाही. मी ज्या समाजातून आलो किंवा कदाचित मी शुद्र असल्यामुळे त्या मला लक्ष्य करत…
पुणे-नाशिक-नगरच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: डिपॉझिटची रक्कम परत मिळणार? वाचा सविस्तर…
पुणे : उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे नेण्यासाठी महाविद्यालयात आल्यानंतर, त्यांना अनामत (डिपॉझिट) रक्कम परत देण्यात यावी, अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने संलग्न महाविद्यालयांना दिल्या…
अनिल देशमुखांच्या बंडखोरीची आठवण; नंतर महायुतीत सहभागी होण्याचं कारण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
नागपूर: ‘शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय कुठल्याही दबावाखाली नाही तर विचारपूर्वक घेतला आहे. २०१९मध्ये आम्ही शिवसेनेसोबत युती करू शकतो तर मग आता भाजप युतीत गेलो तर आमचे काय चुकले’, असा…
विवाहित महिलेस दिलेले लग्नाचे वचन आमिष नाही; न्यायालयाकडून आरोपीला दिलासा
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘विवाहित महिलेला दिलेले लग्नाचे वचन म्हणजे आमिष नाही,’ असे निरीक्षण नोंदवून जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करून आरोपी तरुणाला दिलासा दिला. तरुणाने महिलेला…